"गेल्सनकर्शन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २३:
 
==खेळ==
[[फुटबॉल]] हा गेल्सनकर्शनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. जर्मनीमधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक असलेला व [[फुटबॉल-बुंदेसलीगा|बुंदेसलीगा]]मधून खेळणारा [[एफ.से. शाल्क ०४]] हा संघ येथेच स्थित आहे. गेल्सनकर्शन आजवर [[१९७४ फिफा विश्वचषक|१९७४]] व [[२००६ फिफा विश्वचषक|२००६]] मधील [[फिफा विश्वचषक]] स्पर्धांचे तसेच [[युएफा यूरो १९८८]] स्पर्धेचे यजमान शहर राहिले आहे. [[फेल्टिन्स-अरेना]] हे येथील स्टेडियम जगातील सर्वात अद्ययावत मैदानांपैकी एक मानले जाते.
 
== संदर्भ ==