"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ५७:
* बी.बी.एम.(आय.बी.) बॅचलर इन् बिझिनेस मॅनेजमेन्ट(इंटरनॅशनल बिझिनेस)
* बी.यू.एम.एस. - बॅचलर इन् युनानी मेडिसिन ॲन्ड सर्जरी
* बी.लिब. -बॅचलर इन् लायब्ररी सायन्स
* बी.व्ही.एससी. -बॅचलर ऑफ व्हेटरिनरी सायन्स(पशुवैद्यक शास्त्रातील पदवी)
* बी.सी. - बॅकवर्ड क्लास
Line ८९ ⟶ ९०:
* डिप्.लिब् - डिप्लोमा इन् लायब्ररी सायन्स(ग्रंथपालन)
* डी.आय.एम.-डिप्लोमा इन् इंडिजिनस मेडिसिन
* डी.आय.एम.एस. -डिप्लोमा इन् इंडिजिनस मेडिसिन ॲन्ड सर्जरी
* डी.आर -डॉक्टर(आर्नंतर पूर्णविराम नको!)
* डी.ए.एस.एफ.- डिग्री इन् आयुर्वेदिक सिस्टिम्स फॅकल्टी
* डी.ई.एस. - डेक्कन एज्युकेशन सोसायटी(या सोसायटीच्या पुण्यात शाळा, तसेच पुणे, मुंबई आणि सांगलीत कॉलेजे आहेत.)
* डी.ए.एम. -डिप्लोमा इन् आयुर्वेदिक मेडिसिन
* डी.ए.एम.एस. -डिप्लोमा इन् आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी
* डी.एच.एम.एस. -डिप्लोमा इन् होमिओपॅथिक मेडिकल सायन्स
Line १०५ ⟶ १०९:
* डी.पी.एड. - डिप्लोमा इन् फिजिकल एज्युकेशन
* डी.टी.- डीनोटिफाइड ट्राइब्ज
* डी.लिट. -डॉक्टर ऑफ लिटरेचर (एक केवळ मानाची पदवी)
* डी.वाय.पाटील - ज्ञानदेव यशवंतराव पाटील (अनेक शिक्षणसंस्थांचे मालक)
Line ११४ ⟶ ११९:
* एफ.आय.एम. -फेलो ऑफ इंडिजिनस मेडिसिन
* एफ.आर -फादर (कॉन्व्हेन्ट शाळेचे मुख्याध्यापक)
* एफ.आर.एच.एस. -फेलो ऑफ द रॉयल होमिओपॅथिक सोसायटी
* एफ.आर.सी.पी. - फेलो ऑफ द रॉयल सोसायटी ऑफ फिजिशियन्स (लंडनमधून घ्यावी लागणारी एक उच्च डॉक्टरी पदवी)
Line १३२ ⟶ १३८:
* जी.पी.आय.एम. -ग्रॅज्युएट ऑफ हाय प्रोफिशिएन्सी इन् इंडिजिनस मेडिसिन
* जी.यू.एम.एस. -ग्रॅज्युएट इन् युनानी मेडिसिन ॲन्ड सर्जरी
* जी.सी.ए.एम. -ग्रॅज्युएट ऑफ द कॉलेज ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन
* जी.सी.आय.एम. -ग्रॅज्युएट ऑफ द कॉलेज ऑफ इंडिजिनस मेडिसिन; गव्हर्नमेन्ट कॉलेज ऑफ इंडियन मेडिसिन, मद्रास.
* जी.सी.सी. - गव्हर्नमेन्ट कमर्शियल सर्टिफिकेट (महाराष्ट्र सरकारची टंकलेखनाची परीक्षा)
* जी.सी.डी. - गव्हर्नमेन्ट कमर्शियल डिप्लोमा
==एच पासूनच्या आद्याक्षऱ्या==
* एच.एम. -हेड मास्तर (मुख्याध्यापक, मुख्य गुरुजी, मोठे गुरुजी, हेड गुरुजी)
* एच.एस. - हायस्कूल (माध्यमिक शाळा); हायर सेकंडरी
* एच.एस.सी. - हायर सेकंडरी स्कूल (उच्च माध्यमिक शाळा) किंवा त्या अभ्यासक्रमानंतरची परीक्षा
Line २१२ ⟶ २२०:
* एम.बी.ए.- माटर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन
* एम.बी.बी.एस. - बॅचलर ऑफ मेडिसिन ॲन्ड सर्जरी (वैद्यकशास्त्राची पदवी)
* एम.लिब. -मास्टर इन् लायब्ररी सायन्स
* एम.सी.आय.टी.पी.- मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी प्रोफेशनल
* एम.सी.ए. - मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स
Line २२७ ⟶ २३६:
* एन. वाडिया - नेस वाडिया कॉलेज, पुणे
* एन.सी.ई.आर.टी. - नवी दिल्ली येथील, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग
* एन.सी.टी.ई. -नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन
* एन.सी.सी. - नॅशनल कॅडेट कोअर
* एन.डी.ए.- नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी, पुणे
Line २३८ ⟶ २४७:
==पी पासूनच्या आद्याक्षऱ्या==
* पीआरआयएनसी. -(कॉलेजचा) प्रिन्सिपॉल
* पी.ई. सोसायटी - प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी (या सोसायटीचे पुण्यात मॉडर्न हायस्कूल आणि मॉडर्न कॉलेज आहे.)
* पी.ए. -प्रगतागमा(हिंगणे स्त्री शिक्षणसंस्थेची मास्टर्सच्या समकक्ष पदवी); पर्सनल असिस्टन्ट, प्रोफेशनल असिस्टन्ट
Line २५८ ⟶ २६८:
* पी.जी.डी.एच.ई. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् हायर एज्युकेशन
* पी.जी.डी.एच.एच.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् हॉस्पिटल ॲन्ड हेल्थ मॅनेजमेन्ट
* पी.जी.डी.एच.एम. -पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् हॉटेल मॅनेजमेन्ट
* पी.जी.डी.एफ.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् फायनॅन्शियल मॅनेजमेन्ट; पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॉरेस्ट्री मॅनेजमेन्ट
* पी.जी.डी.जी.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् गेरिॲट्रिक मेडिसिन
Line २८१ ⟶ २९२:
* प्रा. - प्राध्यापक (प्राचार्य नाही!) (कॉलेजातील वरिष्ठ शिक्षकाच्या नावाआधी लावायची उपाधी)
* प्री डिग्री - चार वर्षांच्या पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमातले पहिले वर्ष (पूर्वीचे प्रीव्हियस इयर-हल्लीची इयत्ता बारावी)
* प्रो. - प्रोफेसर(कॉलेजात शिकवणारा वरिष्ठ शिक्षक) किंवा (सर्कशीचा मालक); (हेअर कटिंग सलूनचा किंवा अन्य उद्योगाचा) प्रोप्रायटर
==क्यू पासूनच्या आद्याक्षऱ्या==
|