"रमाबाई रानडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ३९:
 
==सद्य घटना==
रमाबाई रानडे यांचा जीवनपट चित्रमय रूपात प्रदर्शित करणारी "उंच माझा झोका" ही मालिका २०१२ मध्ये [[झी मराठी]] या दूरदर्शन वाहिनीवर प्रदर्शित करण्यात आलीयेत होती. महाराष्ट्र सरकारने सवलतीच्या दरात चित्रीकरणासाठी स्टुडिओ देण्यास नकार दिल्याने मालिकेचे चित्रीकरण आता थांबले आहे. कर्नाटक सरकार जसे कानडी भाषेतील चित्रपटांसाठीट किंवा दूरदर्शन मालिकांसाठी स्वस्त दरात मुक्त परवानगी देते तसे महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्र न्यायप्रिय राज्य असल्याने येथे हिंदी, भोजपुरी, कानडी, इंग्रजी वगैरे भाषांतील चलचित्रणासाठी जो दर आणि ज्या अटी असतात त्याच, सब घोडे बारा टक्के या नियमाने मराठी निर्मात्यांना असतात.<ref name=ser>{{cite web|title=समाजसुधारक रमाबाई रानडे यांच्या कर्तृत्वाचा ‘उंचउंच झोका’ झी मराठीवर!|url=http://www.loksatta.com/old/loksattav2/index.php?option=com_content&view=article&id=212701:2012-02-24-16-12-31&catid=166:2009-08-11-13-00-15&Itemid=71|publisher=Lokasatta|accessdate=11 March 2012}}</ref>.
 
==संदर्भ==