"हणमंत नरहर जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: विशेषणे टाळा
(चर्चा | योगदान)
ओळ ६३:
 
== संकीर्ण ==
सुधांशु दत्तभक्त होते {{संदर्भ हवा}}. दत्तभक्ती हे खास करून महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. याचे कारणही प्रमुख दत्तक्षेत्रे ही महाराष्ट्रातच आहेत. कवी सुधांशुंचे आयुष्यही औदुंबर या श्री दत्तात्रेयाच्या स्थानी गेले. त्यांच्या जास्तीतजास्त कवितांचे नायक श्रीदत्त आहेत. गीत दत्तात्रय संग्रहातील बहुतेक सर्व गीते ही चरित्रगीते आहेत. श्रीपाद, श्रीवल्लभ आणि नरसिंह या दत्तावतारांच्या चरित्रांवर ही गीतरचना आहे. श्रीक्षेत्र औदुंबर येथे श्री नारायणानंद स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत ’गुरुदत्त पाहिले कृष्णातिरी', ’दत्तगुरू सुखधाम’ या गीतांनी दत्तगुरूंची पहिली पूजा झाली होती.
सुधांशु दत्तभक्त होते {{संदर्भ हवा}}.
 
== हेही पाहा ==