"नटसम्राट (नाटक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३०:
== कलाकार ==
या नाटकातील ''नटसम्राट'' गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. [[श्रीराम लागू]] यांनी अनेक वर्षे रंगवली. ही भूमिका करण्याची संधी मिळणे ही मराठी नाट्याभिनेत्यांची उत्कट इच्छा असते. ही भूमिका करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे असे समजले जाते. श्रीराम लागूंनंतर [[सतीश दुभाषी]], [[उपेंद्र दाते]], [[यशवंत दत्त]], [[चंद्रकांत गोखले]], [[दत्ता भट]], [[मधुसूदन कोल्हटकर]], [[राजा गोसावी]] हेही नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर झाले होते.
नटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या अजरामर कलाकृतींवर बेतले होते. मूळ नाटकाचे ते भाषांतर किंवा रूपांतर नाही. असे असले त्या कथानकांना वि.वा.शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले आणि मराठीत एक एकमेवाद्वितीय नाटक अवरतरले. या नाटकाला रंगभूमीवर येऊन दशके लोटली, पण नाटकाचे नावीन्य अजून ओसरलेले नाही.
== माध्यमांतर ==
|