"आई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १:
'''आई'''---
 
एखादी स्त्री ज्यावेळेस एखाद्याजेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होतंहोते आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अप्तत्याचीअपत्याची आई बनते. मराठीमधला आई हा शब्द मानवी भावनांशी संबधीतनिगडित असुनअसून त्यास मानवीमाणसाच्या जिवनातजीवनात अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त झालेले आहे. अनादी अनंत काळापासुनकाळापासून आई म्हणजे निस्सीम प्रेमाचं,प्रेमाचे मायेचं,आणि ममतेचंमाया-ममतेचे प्रतीक समजलंसमजले जातंगेले आहे. आई या विषयावर अनेकांनी काव्य,काव्येआणि प्रबंधनिबंध लिहिले आहेत. रामायणातील महानायक श्रीरामचंद्रानीही, 'आई'स्वर्णमयी यालंकेपेक्षाच शब्दाचीकाय, महतीपण सांगतांनास्वर्गापेक्षाही "जननीआपली जन्मभूमिश्चजन्मभूमी स्वर्गादपिअयोध्या गरीयसी"श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. हे उद्गगारसांगताना काढलेलेत्यांनी आहेतजन्मभूमीची आईशी बरोबरी केली आहे. मराठी मध्येहीते म्हणतात, "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी". मराठीमध्येही आई या विषयावर अनेक कविता रचलेल्या आहेत. मराठीतील कवी यशवंत यानी आपल्या कवीतेतकवितेत पुढील ओळ लिहुनलिहून आई या शब्दाचाशब्दाची अर्थचमहानताच थोडक्यात सांगीतलेलासांगितलेली आहे.
"स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी "
 
== समानार्थी शब्द ==
माता, माय, जन्मदा, जन्मदात्री, माऊलीमाउली.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/आई" पासून हुडकले