"आचार्य, गुरुजी, शास्त्री व तत्समान उपाध्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary खूणपताका: विशेषणे टाळा |
||
ओळ ७:
शास्त्री ही मुळात बनारस धर्मपीठाकडून मिळणारी पदवी. पण प्रत्यक्षात आपल्या अफाट बुद्धिमत्तेने तळपणाऱ्या अनेकांना समाजानेच शास्त्री असे संबोधायला सुरुवात केली.
भारतातल्या अशा प्रसिद्ध आचार्य, गुरुजी, शास्त्री, आणि महामहोपाध्याय
;आचार्य:
* आचार्य प्रल्हाद केशव अत्रे - मराठीचे सर्वकाही
* आचार्य कणाद - परमाणुसिद्धान्त पहिल्यांदा मांडणारे एक भारतीय ऋषी
* आचार्य नरहर कुरुंदकर - मराठी लेखक
* आचार्य गोयंका- विपश्यनाविद्या भारतात आणणारे
* आचार्य चाणक्य - राजनीतीवर ग्रंथ
* आचार्य (शं.द.) जावडेकर - तत्त्वज्ञानी मराठी लेखक
* आचार्य - जैन धर्मगुरू - हे अनेक आहेत.
* आचार्य नागार्जुन - पुराकालीन तत्त्वज्ञानी -शून्यवादाचे उद्गाते
* आचार्य बालकृष्ण - योगगुरू रामदेवबाबांचे सहकारी
* आचार्य (सखाराम जगन्नाथ) भागवत ---एक देशभक्त समाजसुधारक
* आचार्य रजनीश- महान तत्त्वज्ञानी
* आचार्य रत्नानंद - एक धार्मिक गुरू - आर्ट ऑफ लिव्हिंगचे निर्माते श्रीश्री रविशंकर यांचे पिता
* आचार्य विद्यासागर - (विद्याधर अष्टगे, एक धार्मिक गुरू)
* आचार्य विनोबा भावे - भाष्यकार, साहित्यकार, कवी, तत्त्वज्ञानी आणि लोकगुरू
* आचार्य (शांताराम शिवराम ऊर्फ) बाळाराव सावरकर - स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्रकार
* आचार्य ज्ञानसागर - एक धार्मिक गुरू
* आचार्य पाणिनी - संस्कृत व्याकरणकर्ता
* गुलाबराव गणाचार्य - एक दिवंगत साम्यवादी नेता
* गौडपादाचार्य (आदि शंकराचार्यांचे शिष्य)
* तोटकाचार्य(आदि शंकराचार्यांचे शिष्य)
* मध्वाचार्य - प्राचीन वेदान्ती
* रामानुजाचार्य - प्राचीन तत्त्वज्ञानी
* वल्लभाचार्य - प्राचीन वेदान्ती
* आदि शंकराचार्य -अद्वैत वेदान्ताचे निर्माते
* सुरेश्वराचार्य (आदि शंकराचायांचे शिष्य़)
* हस्तामलकाचार्य (आदि शंकराचार्यांचे शिष्य़)
;गुरुजी:
Line ४३ ⟶ ५३:
;शास्त्री:
* कृष्णशास्त्री चिपळूणकर
* पांडुरंगशास्त्री आठवले
* बाळशास्त्री खुपेरकर
* बाळशास्त्री हरदास
* महादेवशास्त्री जोशी
* रामशास्त्री प्रभुणे
* तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
* लालबहादुर शास्त्री
* विष्णुशास्त्री चिपळूणकर
;उपनिषत्तीर्थ, काव्यतीर्थ, तर्कतीर्थ :
* उपनिषद्तीर्थ द.वा.जोग
* काव्यतीर्थ
* तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
*
|