"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ९:
==बी पासूनच्या आद्याक्षऱ्या==
* बार-ॲट-लॉ - कायदा या विद्याशाखेची इंग्लंडमध्ये द्यावयाची बॅरिस्टरची परीक्षा (ही परीक्षा पास होणाऱ्याला त्याच्या नावाआधी बॅरिस्टर अशी उपाधी लावता येते).
* बी आर्च. - बॅचलर ऑफ आर्किटेक्चर
* बी.ई. - बॅचलर ऑफ एंजिनिअरिंग
* बी.ए. - बॅचलर ऑफ आर्ट्स (पदवी)
* बी.ए.एम.एस. - बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी (
* बी.एच.एम.एस.- बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी
* बी.एच.यू.- बनारस हिंदू युनिव्हसिटी
* बी.एजी. - बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चर (शेतकीमधील पदवी)
* बी.एम.सी. - बृहन्मुंबई महापालिका; भोपाळ म्युनिपल कॉर्पोरेरेशन
* बी एम.सी.सी. - बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे
* बी.एस.एम.एस. - बॅचलर ऑफ सिद्ध मेडिसिन ॲन्ड सर्जन
* बी.एस्सी.-बॅचलर ऑफ सायन्स (विज्ञान विषयातील पदवी)
* बी.एस्सी(ॲग्री) - शेतीशास्त्रातील पदवी
Line २१ ⟶ २५:
* बी.जे.लायब्ररी - पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात असलेले बाई जेरबाई ग्रंथालय
* बी.टी. - बॅचलर ऑफ ट्रेनिंग (शिक्षणशास्त्रातील पदवी)
* बी.
* बी.डी.एस. - बॅचलर इन् डेन्टल सायन्स(दंतवैद्यकाची पदवी)
* बी.पी.एड.- बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन
Line २८ ⟶ ३२:
* बी.बी.एम. - बॅचलर इन् बिझिनेस मॅनेजमेन्ट
* बी.बी.एम.(आय.बी.) बॅचलर इन् बिझिनेस मॅनेजमेन्ट(इंटरनॅशनल बिझिनेस)
* बी.यू.एम.एस. - बॅचलर इन् युनानी मेडिसिन ॲन्ड सर्जरी
* बी.सी. - बॅकवर्ड क्लास
* बी.सी.एस. - बॅचलर ऑफ कॉम्प्यूटर सायन्स (संगणकशास्त्रातील पदवी)
Line ४२ ⟶ ४७:
* डिप्.लिब् - डिप्लोमा इन् लायब्ररी सायन्स(ग्रंथपालन)
* डी.ए.एस.एफ.-
* डी.ई.एस. - डेक्कन एज्युकेशन सोसायटी(या सोसायटीच्या पुण्यात शाळा, तसेच पुणे, मुंबई आणि सांगलीत कॉलेजे आहेत.)
* डी.एड. - डिप्लोमा इन् एज्युकेशन (शिक्षणशास्त्रातील पदविका)
* डी.एम. - खास विषयाच्या अभ्यासानंतर मिळणारी एम.डी.नंतरची वैद्यकीय पदवी)
* डी.एम.ई.- डिप्लोमा इन् मेकॅनिकल एंजिनिअरिंग
* डी.एस्सी.- डॉक्टर ऑफ सायन्स (स्वतंत्रपणे संशोधन केल्यावर मिळणारी पदवी)
* डी.पी.एड. - डिप्लोमा इन् फिजिकल एज्युकेशन
Line ६२ ⟶ ६८:
* जी.ए.- गृहीतागमा ( हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची पदवी)
* जी.एफ.ए.एम. - ग्रॅज्युएट इन् द फॅकल्टी ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन▼
* जी.एस.मेडिकल कॉलेज - सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज (के.ई.एम. हॉस्पिटलशी संलग्न), मुंबई
* जी.डी.आर्ट - गवर्न्मेन्ट डिप्लोमा इन् आर्ट (चित्रकला, मूर्तिकला आदी शास्त्रातली पदविका)
* जी.सी.डी. - गव्हर्नमेन्ट कमर्शियल डिप्लोमा
▲* जी.एफ.ए.एम. - ग्रॅज्युएट इन् द फॅकल्टी ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन
==एच पासूनच्या आद्याक्षऱ्या==
* एच.एस. - हायस्कूल (माध्यमिक शाळा); हायर सेकंडरी
* एच.एस.सी. - हायर सेकंडरी स्कूल (उच्च माध्यमिक शाळा) किंवा त्या अभ्यासक्रमानंतरची परीक्षा
* एच.पी.टी. - हंसराज प्रागजी ठाकरसी कॉलेज, नाशिक
Line ८७ ⟶ ९४:
==जे पासूनच्या आद्याक्षऱ्या==
* जे एन.यू. - जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी; जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटी
* जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ॲन्ड आर्किटेक्चर - जमशेटजी जीजीभॉय कलाशाळा, मुंबई
* जे.जे. हॉस्पिटल - जमशेटजी जीजीभॉय सरकारी रुग्णालय, मुंबई
Line १४१ ⟶ १४९:
* पी.एस.सी. - पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा
* पी.जी. - पोस्ट ग्रॅज्युएट; पेइंग गेस्ट
* पी.जी.सी.आय.व्ही. - पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स इन् ॲन इन्ट्रॉडक्शन टु द वेदाज
* पी.जी.डी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा
* पी.जी.डी.एफ.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फोरेस्ट्री मॅनेजमेन्ट
Line १५१ ⟶ १६०:
==आर पासूनच्या आद्याक्षऱ्या==
* आर.एम.पी. - रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर (ज्याला कोणतेही औपचारिक वैद्यकीय शिक्षण नाही तरी डॉक्टरी करणारा परवानाधारक)
* आर.डी. - राजा धनराज गिरजी शाळा, पुणे
Line १७५ ⟶ १८४:
==यू पासूनच्या आद्याक्षऱ्या==
* यू.जी. - अंडर ग्रॅज्युएट
* यू जी. सी.- युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट्स कमिशन
* यू.पी.एस.सी. -युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन
|