"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: प्रथम-द्वितीय पुरुष--लेखन तृतीयपुरूषात बदला |
No edit summary |
||
ओळ ३:
==ए पासून डी पर्यंतच्या आद्याक्षऱ्या==
* ए.आय.एस.एस.एम.एस. - ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी
* ए.एफ.एम.सी. - आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे
* बी.ए. - बॅचलर ऑफ आर्ट्स (पदवी)
* बी.ए.एम.एस. - बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी (आयुर्वेदातली पदवी)
* बी.एच.यू.- बनारस हिंदू युनिव्हसिटी
* बी.एजी. - बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चर (शेतकीमधील पदवी)
* बी.एम.सी. - बृहन्मुंबई महापालिका; भोपाळ म्युनिपल कॉर्पोरेरेशन
Line २४ ⟶ २६:
* सी.ई.टी. - कॉमन एन्टरन्स टेस्ट (बारावीच्या परीक्षेनंतर अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी द्यावी लागणारी सामाईक परीक्षा)
* सी.ए. - चार्टर्ड अकाउंटन्ट
* सी.ओ.ई.पी. - कॉलेज ऑफ एंजिनिअरिंग पुणे
* सी.पी.एड. - सर्टिफिकेट कोर्स इन् फिजिकल एज्युकेशन
* सी.बी.एस.ई. -सेन्ट्रल बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन
Line ३९ ⟶ ४२:
* एफ.वाय. - फर्स्ट इयर(अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष)
* जी.ए.- गृहीतागमा ( हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची पदवी)
* जी.एस.मेडिकल कॉलेज - सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज (के.ई.एम. हॉस्पिटलशी संलग्न), मुंबई
* जी.डी.आर्ट - गवर्न्मेन्ट डिप्लोमा इन् आर्ट (चित्रकला, मूर्तिकला आदी शास्त्रातली पदविका)
* एच.एस. - हायस्कूल (माध्यमिक शाळा)
Line ४८ ⟶ ५२:
* आय.टी. - इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी(माहिती तंत्रज्ञान)
* आय.बी. - इंटरनॅशनल बिझिनेस
* आय.सी.एस.ई. - इंडियन काउन्सिल ऑफ
* जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ॲन्ड आर्किटेक्चर - जमशेटजी जीजीभॉय कलाशाळा, मुंबई
* जे.जे. हॉस्पिटल - जमशेटजी जीजीभॉय सरकारी रुग्णालय, मुंबई
* जे.सी. - ज्यूनियर कॉलेज
* के.ई.एम. - किंग एडवर्ड मेमोरियल(हॉस्पिटल
* एल्एल.एम. - मास्टर ऑफ लॉज (कायदेशास्त्राची मास्टरची पदवी)
* एल्एल.बी - बॅचलर ऑफ लॉज (कायदेशास्त्रातील पदवी)
Line ७५ ⟶ ७९:
* एन.एम.व्ही.-नूतन मराठी विद्यालय, पुणे
* एन.टी.- नोमॅडिक ट्राइब्ज (भटक्या जमाती)
* एन. वाडिया - नेस वाडिया कॉलेज, पुणे
* एन.सी.ई.आर.टी. - नवी दिल्ली येथील, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग
* एन.सी.सी. - नॅशनल कॅडेट कोअर
|