"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary खूणपताका: प्रथम-द्वितीय पुरुष--लेखन तृतीयपुरूषात बदला |
||
ओळ १५:
* बी.जे.लायब्ररी - पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात असलेले बाई जेरबाई ग्रंथालय
* बी.टी. - बॅचलर ऑफ ट्रेनिंग (शिक्षणशास्त्रातील पदवी)
* बी.डी.एस. - बॅचलर इन् डेन्टल सायन्स(दंतवैद्यकाची पदवी)
* बी.पी.एड.- बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन
* बी.बी.ए. बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन
* बी.बी.एम. - बॅचलर इन् बिझिनेस मॅनेजमेन्ट
* बी.बी.एम.(आय.बी.) बॅचलर इन् बिझिनेस मॅनेजमेन्ट(इंटरनॅशनल बिझिनेस)
* बी.सी. - बॅकवर्ड क्लास
* बी.सी.एस. - बॅचलर ऑफ कॉम्प्यूटर सायन्स (संगणकशास्त्रातील पदवी)
Line ३४ ⟶ ३७:
==ई पासून एच पर्यंतच्या आद्याक्षऱ्या==
* ई.बी.सी. - इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास
* एफ.वाय. - फर्स्ट इयर(अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष)
* जी.ए.- गृहीतागमा ( हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची पदवी)
* जी.डी.आर्ट - गवर्न्मेन्ट डिप्लोमा इन् आर्ट (चित्रकला, मूर्तिकला आदी शास्त्रातली पदविका)
Line ४२ ⟶ ४६:
==आय पासून एल पर्यंतच्या आद्याक्षऱ्या==
* आय.टी. - इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी(माहिती तंत्रज्ञान)
* आय.बी. - इंटरनॅशनल बिझिनेस
* आय.सी.एस.ई. - इंडियन काउन्सिल ऑफ सेकंडरी एक्झॅमिनेशन
* जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ॲन्ड आर्किटेक्चर - जमशेटजी जीजीभॉय कलाशाळा, मुंबई
* जे.जे. हॉस्पिटल - जमशेटजी जीजीभॉय सरकारी रुग्णालय, मुंबई
* जे.सी. - ज्यूनियर कॉलेज
* के.ई.एम. - किंग एडवर्ड मेमोरियल(हॉस्पिटल, कॉलेज)
* एल्एल.एम. - मास्टर ऑफ लॉज (कायदेशास्त्राची मास्टरची पदवी)
* एल्एल.बी - बॅचलर ऑफ लॉज (कायदेशास्त्रातील पदवी)
Line ५५ ⟶ ६३:
* एम.ई.एस. - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (पुण्यात या सोसायटीच्या भावे स्कूल व रेणुका स्वरूप या शाळा,आणि गरवारे कॉलेज आहे.)
* एम.ए. - मास्टर ऑफ आर्ट्स
* एम.ए.ई.ई.आर. - महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ एंजिनिअरिंग ॲन्ड एज्युकेशनल रिसर्च
* एम.एड. - मास्टर ऑफ एज्युकेशन(शिक्षणशास्त्रातील मास्टरची पदवी)
* एम.एस.-मास्टर ऑफ सर्जरी (शल्यविद्याशास्त्रातील मास्टरची पदवी)
Line ६७ ⟶ ७६:
* एन.टी.- नोमॅडिक ट्राइब्ज (भटक्या जमाती)
* एन.सी.ई.आर.टी. - नवी दिल्ली येथील, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग
* एन.सी.सी. - नॅशनल कॅडेट कोअर
* ओ.बी.सी. - अदर बॅकवर्ड क्लास किंवा त्या जातींपैकी कोणीएक
* पी.ई. सोसायटी - प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी (या सोसायटीचे पुण्यात मॉडर्न हायस्कूल आणि मॉडर्न कॉलेज आहे.)
* पी.ए. -प्रगतागमा(हिंगणे स्त्री शिक्षणसंस्थेची मास्टर्सच्या समकक्ष पदवी); पर्सनल असिस्टन्ट, प्रोफेशनल असिस्टन्ट
* पीएच्.डी. - डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (मास्टर्सच्या पदवीनंतर संशोधनाने मिळणारी पदवी.)
* पी.टी. - फिजिकल ट्रेनिंग
==क्यू पासून यू पर्यंतच्या आद्याक्षऱ्या==
Line ८७ ⟶ ९८:
* एस्.पी. - सर परशुरामभाऊ कॉलेज, पुणे
* एस.बी.सी.- स्पेशल बॅकवर्ड क्लास
* एस.वाय. - सेकंड इयर (अभ्यासक्रमाचे दुसरे वर्ष)
* एस.सी. - शेड्यूल्ड कास्ट (अनुसूचित जाति)
* टी.आय.एफ.आर. - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च, मुंबई
* टी.डी.- टीचर्स डिप्लोमा
* टी.वाय. - थर्ड इयर (अभ्यासक्रमाचे तिसरे वर्ष)
==व्ही पासून झेड पर्यंतच्या आद्याक्षऱ्या==
|