"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १:
भारतामध्ये अनेक प्रसिद्ध शिक्षणसंस्था आहेत. त्या अनेकबरेच अभ्यासक्रम चालवतात आणि विविध परीक्षा घेतात. संस्थांच्या नावांचे आणि अभ्यासक्रम-परीक्षांचे कागदोपत्री आणि बोलताना होणारे उल्लेख बहुधा त्यांच्या आद्याक्षरांनी(संक्षिप्त नावाने-इनिशिॲलिझमने) होतात. अशा काही सततच्या वापराने मराठीत रूढ झालेल्या काही आद्याक्षरींची ही (अपूर्ण) यादी --
 
==ए पासून डी पर्यंतच्या आद्याक्षऱ्या==
ओळ ११:
* बी.जे मेडिकल कॉलेज - बैरामजी जीजीभाई मेडिकल कॉलेज, पुणे
* बी.जे.लायब्ररी - पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात असलेले बाई जेरबाई ग्रंथालय
* बी.टी. - बॅचलर ऑफ ट्रेनिंग (शिक्षणशास्त्रातील पदवी)
* सी.ए. - चार्टर्ड अकाउंटन्ट
* बी.बी.ए. बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन
* ओ.बी.सी. - अदर बॅकवर्ड क्लास
* बी.सी.एस. - बॅचलर ऑफ कॉम्प्यूटर सायन्स (संगणकशास्त्रातील पदवी)
* सी.ई.टी. - कॉमन एन्टरन्स टेस्ट (बारावीच्या परीक्षेनंतर अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी द्यावी लागणारी सामाईक परीक्षा)
* सी.ए. - चार्टर्ड अकाउंटन्ट
* डिप्.लिब् - डिप्लोमा इन् लायब्ररी सायन्स(ग्रंथपालन)
* डी.ई.एस. - डेक्कन एज्युकेशन सोसायटी(या सोसायटीच्या पुण्यात शाळा, तसेच पुणे, मुंबई आणि सांगलीत कॉलेजे आहेत.)
* डी.एड. - डिप्लोमा इन् एज्युकेशन (शिक्षणशास्त्रातील पदविका)
* डी.एम. - खास विषयाच्या अभ्यासानंतर मिळणारी एम.डी.नंतरची वैद्यकीय पदवी)
* डी.एस्‌सी.- डॉक्टर ऑफ सायन्स (स्वतंत्रपणे संशोधन केल्यावर मिळणारी पदवी)
 
==ई पासून एच पर्यंतच्या आद्याक्षऱ्या==
 
* जी.ए.- गृहीतागमा ( हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची पदवी)
* जी.डी.आर्ट - गवर्न्मेन्ट डिप्लोमा इन् आर्ट (चित्रकला, मूर्तिकला आदी शास्त्रातली पदविका)
* एच.एस. - हायस्कूल (माध्यमिक शाळा)
* एच.एस.सी. - हायर सेकंडरी स्कूल (उच्च माध्यमिक शाळा) किंवा त्या अभ्यासक्रमानंतरची परीक्षा
 
==आय पासून एल पर्यंतच्या आद्याक्षऱ्या==
Line २५ ⟶ ३५:
* जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ॲन्ड आर्किटेक्चर - जमशेटजी जीजीभाई कलाशाळा, मुंबई
* जे.जे. हॉस्पिटल - जमशेटजी जीजीभाई सजकारी रुग्णालय, मुंबई
* एल्‌एल.एम. - मास्टर ऑफ लॉज (कायदेशास्त्राची मास्टरची पदवी)
* एल्‌एल.बी - बॅचलर ऑफ लॉज (कायदेशास्त्रातील पदवी)
 
 
==के पासून एल पर्यंतच्या आद्याक्षऱ्या==
 
==एम पासून पी पर्यंतच्या आद्याक्षऱ्या==
 
* एम.ई. - मास्टर ऑफ एंजिनिअरिंग
* एम.ई.टी. - महाराष्ट्र एंजिनिअरिंग कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे; मेडिकल एन्ट्रन्स एक्झॅमिनेशन, महाराष्ट्र
* एम.ई.एस. - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी - (पुण्यात या सोसायटीच्या भावे स्कूल व रेणुका स्वरूप या शाळा,आणि गरवारे कॉलेज आहे.)
* एम.ए. - मास्टर ऑफ आर्टस्आर्ट्‌स
* एम.एड. - मास्टर ऑफ एज्युकेशन(शिक्षणशास्त्रातील मास्टरची पदवी)
* एम.एस.-मास्टर ऑफ सर्जरी (शल्यविद्याशास्त्रातील मास्टरची पदवी)
* एम.एस्‌सी. -मास्टर ऑफ सायन्स
* एम.कॉम. - मास्टर ऑफ कॉमर्स
* एम.डी. - डॉक्टर ऑफ मेडिसिन (वैद्यकशास्त्रातील वरची पदवी)
* ओ.बी.सी. - अदर बॅकवर्ड क्लास
* एम.फिल.- मास्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच्.डी. होण्याअगोदर मिळवायची पदवी)
* पी.ई. सोसायटी - प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी (या सोसायटीचे पुण्यात मॉडर्न हाय स्कूल आणि मॉडर्न कॉलेज आहे.)
* एम.बी.बी.एस. - बॅचलर ऑफ मेडिसिन ॲन्ड सर्जरी (वैद्यकशास्त्राची पदवी)
* एम.सी.एस. - मास्टर इन् कॉम्प्यूटर सायन्स(संगणकशास्त्रातील मास्टरची पदवी)
* ओ.बी.सी. - अदर बॅकवर्ड क्लास किंवा त्या जातींपैकी कोणीएक
* पी.ई. सोसायटी - प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी (या सोसायटीचे पुण्यात मॉडर्न हाय स्कूलहायस्कूल आणि मॉडर्न कॉलेज आहे.)
* पी.ए. -प्रगतागमा(हिंगणे स्त्री शिक्षणसंस्थेची मास्टर्सच्या समकक्ष पदवी); पर्सनल असिस्टन्ट, प्रोफेशनल असिस्टन्ट
* पीएच्.डी. - डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (मास्टर्सच्या पदवीनंतर संशोधनाने मिळणारी पदवी.)
 
==क्यू पासून यू पर्यंतच्या आद्याक्षऱ्या==
 
* एस.एल.सी. - स्कूल लीविंग सर्टिफिकेट (शाळा सोडताना मिळणारा दाखला)
* एस.एल.सी.ई. - तमिळनाडूमधील शालान्त परीक्षेचे नाव
* एस.एस.सी. -महाराष्ट्रातील दहावीच्या (शालान्त) परीक्षेचे नाव
* एस. टी. - शेड्यूल्ड ट्राइब ( अनुसूचित जमात)
* एस्.पी. - सर परशुरामभाऊ कॉलेज, पुणे
* एस.सी. - शेड्यूल्ड कास्ट (अनुसूचित जाति)
* टी.डी.- टीचर्स डिप्लोमा
 
==व्ही पासून झेड पर्यंतच्या आद्याक्षऱ्या==