"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३:
==ए पासून डी पर्यंतच्या आद्याक्षऱ्या==
 
* बी.ए. - बॅचलर ऑफ आर्ट्‌स (पदवी)
* बी.एजी. - बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चर (शेतकीमधील पदवी)
* बी.एम.सी. - बृहन्मुंबई महापालिका; भोपाळ म्युनिपल कॉर्पोरेरेशन
* बी एम.सी.सी. - पुयातील बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे
* बी.एस्‌सी.-बॅचलर ऑफ सायन्स (विज्ञान विषयातील पदवी)
* बी.जे मेडिकल कॉलेज - बाई जेरबाई मेडिकल कॉलेज
* बी.एस्‌सी(ॲग्री) - शेतीशास्त्रातील पदवी
* बी.जे. लायब्ररी - पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजातील बाई जेरबाई ग्रंथालय
* बी.जे मेडिकल कॉलेज - बाईबैरामजी जेरबाईजीजीभाई मेडिकल कॉलेज, पुणे
 
* बी.जे. लायब्ररी - पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजातीलकॉलेजात असलेले बाई जेरबाई ग्रंथालय
* सी.ए. - चार्टर्ड अकाउंटन्ट
* सी.ई.टी. - कॉमन एन्टरन्स टेस्ट (बारावीच्या परीक्षेनंतर अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी द्यावी लागणारी सामाईक परीक्षा)
* डिप्.लिब् - डिप्लोमा इन् लायब्ररी सायन्स(ग्रंथपालन)
* डी.ई.एस. - डेक्कन एज्युकेशन सोसायटी(या सोसायटीच्या पुण्यात शाळा, तसेच पुणे, मुंबई आणि सांगलीत कॉलेजे आहेत.)
* डी.एड. - डिप्लोमा इन् एज्युकेशन (शिक्षणशास्त्रातील पदविका)
* डी.एस्‌सी.- डॉक्टर ऑफ सायन्स (स्वतंत्रपणे संशोधन केल्यावर मिळणारी पदवी)
 
==ई पासून एच पर्यंतच्या आद्याक्षऱ्या==