"मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे २३वे अधिवेशन १०-११-
तसेच आतापावेतो १६ प्रॉटेस्टंटपंथीय ख्रिस्ती लेखकांनी तर केवळ सहा कॅथोलिकपंथीय लेखकांनी या साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे भूषविली आहेत. काही वर्षांपूर्वी ही अध्यक्षपदे दोन्ही पंथातील लेखकांनी आलटून पालटून वाटून घ्यावीत असा अलिखित समझोता झाला होता.
ओळ १७:
* ८वे : ६-७ नोव्हेंबर १९७२, पुणे, आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी (स्वागताध्यक्ष आचार्य दीनानाथ एस.पाठक)
* ९वे : २९-३० डिसेंबर १९७३, मुंबई, फादर डॉमनिक ऑब्रिओ (स्वागताध्यक्ष हरिश्चंद्र भास्कर उजगरे)
*१०वे : ३-४-नोव्हेंबर १९७५, बारामती, भास्करराव जाधव
*११वे : २७-२८डिसेंबर १९७७, सोलापूर, रॉक कार्व्हालो (स्वागताध्यक्षा मरियम रॉजर्स)
*१२वे : २३-२४ मे १९८१, अहमदनगर, श्रीमती रामकुंवर नामदेव सूर्यवंशी (स्वागताध्यक्ष डॉ.एस.के. हळबे)
*१३वे : २९-३० डिसेंबर १९८४, मुंबई, फादर डॉ. एलायस रॉड्रिग्ज (स्वागताध्यक्षा विजया शामराव पुणेकर)
*१४वे : २८-२९ एप्रिल १९९०, मुंबई, विजया शामराव पुणेकर (स्वागताध्यक्ष रवि देवीप्रसाद शर्मा)
*१५वे : १०-१२ जानेवारी १९९२, पुणे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो (स्वागताध्यक्ष फादर नेल्सन मच्याडो)
*१६वे : १७-१८ डिसेंबर १९९४, मालवण, निरंजन हरिश्चंद्र उजगरे (स्वागताध्यक्ष फादर डिसिल्व्हा)
* २२वे : ८-९-१० मे २००९, वसई, अध्यक्ष फादर मायकेल▼
*१७वे : १८-१९ एप्रिल १९९८, नागपूर, प्रा. सुधीर देवीप्रसाद शर्मा (स्वागताध्यक्ष बिशप रा. रेव्ह. विनोद पीटर)
*१८वे : ५-६ फेब्रुवारी २०००, नाशिक, प्रा.डॉ. सिसिलिया कार्व्हालो (स्वागताध्यक्ष फादर ज्यो पिठेकर)
*१९वे : १५-१७ नोव्हेंबर २००१, अहमदनगर, प्राचार्य देवदत्त हुसळे (स्वागताध्यक्ष कमलाकर देठे)
*२०वे : २७-२९ मे २००५, मुंबई, डॉ. [[अनुपमा निरंजन उजगरे]] (स्वागताध्यक्ष विलास तोरणे)
*२१वे : १८-२० मे २००७, जालना, डॉ.सुभाष कृष्णराव पाटील (स्वागताध्यक्ष विवेक निर्मल)
*२३वे : १०-१२ मार्च २०१२, अहमदनगर, अशोक आंग्रे (स्वागताध्यक्ष
|