"अरविंद घोष" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: et:Aurobindo |
No edit summary |
||
ओळ १:
{{विस्तार}}
श्री ऑरोबिंदो ऊर्फ योगी अरविंद घोष यांचा जन्म इ.स.१८७२मध्ये कलकत्ता येथे झाला होता. लहानपणापासूनच त्याच्या विचारांवर इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी आणि गॅरिबाल्डी यांची छाप होती. ते आय.सी.एस. ही परीक्षा पास झाले होते, पण अश्वारोहणात नापास झाले.
श्री ऑरोबिंदो हे स्वातंत्र सेनानी, तत्वज्ञानी, योगी, महाकवी या विविध भूमिकांनी ओळखले जातात. त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला आणि अल्पावधीतच ते हिंदुस्थानातील अग्रगण्य नेत्यांपैकी एक बनले. नंतर राजकारणातून निवृत्त होऊन ते साधनेमध्ये रममाण झाले. मानवाची प्रगती आणि अध्यात्मिक उत्क्रांती याविषयी त्यांचे स्वतंत्र चिंतन नंतर प्रसृत झाले. ▼
पुढे ते केंब्रिजला गेले. तिथे त्यांना इंडियन मजलिस ह्या भारतीयांच्या संघटनेची स्थापना केली. भारतात १८९३मध्ये परतल्यावर ते बडोद्याच्या एका कॉलेजात प्रेंच व इंग्रजी शिकवू लागले. तिथे असतानाच त्यांनी वेदांचा अभ्यास केला व योगसाधनेस प्रारंभ केला.
त्यांनी मुंबईच्या इंदुप्रकाश या वर्तमानपत्रात लेख लिहून आपली राजकीय मते मांडली. बंगालच्या १९०६मध्ये झालेल्या फाळणीनंतर ते हिंदुस्थानातील पहिल्या नॅशनल कॉलेजचे प्राचार्य झाले. त्याच वर्षी त्यांनी वंदे मातरम् हे वृत्तपत्र सुरू केले.
बंगालमधील क्रांतिकारक चळवळीचे प्रवर्तक असताना त्यांना १९०७मध्ये एका वर्षाची कैद झाली.
(अपूर्ण)
▲
[[वर्ग:भारतीय तत्त्वज्ञ]]
|