"मुळाक्षर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →स्वर |
|||
ओळ ४५:
==दीर्घ ॠ==
हा स्वतंत्रपणे फक्त कवितेत येऊ शकतो. रामदासस्वामींनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकात ’अंबॠषी’ या शब्दात दीर्घ ॠ आला आहे. (बहू शापिता कष्टला अंब'''ॠ'''षी। तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी॥ दिला क्षीरसिंधू तया ऊपमानी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥मनाचे श्लोक-११६॥ पितॄण, भ्रातॄण वगैरे शब्दांत व्यंजनाला जोडलेला दीर्घ ॠ येतो.
===मराठीत वापर न होणारे दीर्घ स्वर===
|