'''अनुदिनी''' किंवा '''ब्लॉग''' हा एखाद्या व्यक्तीने आंतरजालावर लिहिलेली स्फुटे यांना दिलेली संज्ञा आहे. याचा मूळ इंग्लिशइंग्रजी शब्द ब्लॉग हा [[वेब]](आंतरजाल) आणि [[लॉग]](नोंद) या दोन शब्दांपासून तयार केला गेला. ब्लॉग हे एका प्रकारचे संकेतस्थळ किंवा संकेतस्थळाचा भाग आहे. ब्लॉग साधारणपणे एका व्यक्तीने स्वतःचे विचार, कुठल्याएखाद्या कार्यक्रमाची माहिती अथवा विविध, रेखाचित्र व [[चित्रफिती]] वगैरे गोष्टी [[इंटरनेटच्या]] आधारे सगळ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी बनवलेलेबनवतात. अनुदिनी बहुधा एका व्यक्तीने तयार केलेली असते. ह्यावरीलतिच्यावरील घटनानोंदी बहुतेकवेळा उलट्या कालक्रमानुसार(सर्वात ताजी आधी!) टाकलेल्या असतात. आपण ब्लॉगचा अर्थ ब्लॉग सांभाळणे अथवाम्हणजे त्यातल्या माहितीमध्येनोंदींमध्ये सुधारणा करणे. असा पणनवीन काढूनोंदी शकतो.न झाल्याने अनेक अनुदिन्या कालबाह्य होतात.
बऱ्यापैकीकाही ब्लॉगवरअनुदिन्यांवर लोक एकमेकांशी चर्चा करू शकतात;. जिथे ब्लॉगजे वापरणारेअनुदिनीचे स्वतःसभासद आपलेहोतात ते तिथे स्वतःचे विचार मांडू शकतात आणि संदेशसंदेशही पाठवुपाठवू शकतात. हे सगळे "[[विडगेट्सविजेट्स]]"<ref>[http://en.wikipedia.org/wiki/Web_widget Widgets]</ref> द्वारे शक्य होते.जी ही बाब ब्लॉग्सनएखाद्या अनुदिनीला बाकीच्या सुप्त संकेत्स्थालांपासूनसंकेतस्थळांपासून उजवाउजवे ठरवते. बरेचबऱ्याच ब्लॉगअनुदिन्या बातम्याबातम्यांसाठी अथवा सामामोच्नासाठीसमाजोपयोगासाठी बनवलेलेबनवलेल्या असतात; तर बाकीचेबाकीच्या एकाच्या वैयक्तिक डायरीझ प्रमाणेडायरीप्रमाणे काम करतात. एक सामान्य ब्लॉगसर्वसाधारण लिखाण,ब्लॉगांवर चित्रेदुसऱ्या आणिब्लॉग्जवर दुसर्याजाण्यासाठी ब्लॉग्सवरसोय जाण्यासाठीअसते. त्यासाठी आवश्यक तेथे लिखाण व चित्रे उपलब्ध करून देतो,दिलेली असतात. त्यामुळे आपल्याला त्या विषयाशी निगडीतनिगडित वेबपेजवेबपेजपर्यंत आणि माध्यमांपर्यंत पोहोचता येते. वाचकांना आपले विचार आणि टिप्पणी देण्यासाठी केलेली सोय ब्लॉग्सनाब्लॉग्जना विशेष महत्त्व मिळवुनमिळवून देतात. बऱ्यापैकीअनेक ब्लॉग्सब्लॉग्ज हे जरी सामान्यतः लिखाणासाठी बनवलेले असतातअसले, तरीही बऱ्याच ब्लॉग्सनाब्लॉग्जचा केंद्रबिंदू हा कला, चित्र, चित्रफिती, संगीत आणि आवाज असू शकतातअसतो. मायक्रो ब्लोगींगमायक्रोब्लॉगिंग हे अजून एकएका प्रकारचेप्रकारचा ब्लॉग आहे. ज्यावर संक्षीप्तयावर विचार संक्षिप्तपणे मांडता येतात. डिसेंबर २००७ पर्यंत टेक्नोराती नामिक ब्लॉग सर्च इंजीन ११२ दशलक्ष ब्लॉग्स वर नजर ठेवून होते.
टेक्नोराती नावाचे ब्लॉग सर्च इंजिन डिसेंबर २००७ पर्यंत ११२ दशलक्ष ब्लॉग्ज वर नजर ठेवून होते.
== इतिहास ==
वेब्लोगवेबलॉग ह्या शब्दाचे जनक जोर्न बारगर हे आहेत. हा शब्द त्यांनी १७ डिसेंबर १९९७ लाविकसीतला केलाबनवला. ह्या शब्दाचा संक्षिप्त शब्द म्हणजेच ब्लॉग ह्या शब्दासाठी मात्र पीटर मेर्होल्झ हे जवाबदार होते. मेर्होल्झ ह्यांनी विनोदात्पर वर्डवेब्लॉग हा शब्द फक्त दोन शब्दां म्हणजेच वी(we) ब्लॉग(blog) मध्ये तोडला आणि त्यांचा ब्लॉग म्हणजेच पीटरमी.कॉम च्या साईडबारवर प्रदर्शित केला. त्यानंतर थोडक्यात कालान्तारानंकाळात इवानईव्हान विलीअंविल्यम ह्यांनी पायीरा लॅब्स्लॅब्ज येथे ब्लॉग हा शब्द नाम व क्रियाक्रियापद दोन्ही प्रकारे वापरला (लेब्लॉग म्हणजे एका वेब्लॉग मध्येवेबलॉगमध्ये बदल करणंकरणे अथवा एक ब्लॉग पोस्ट करणे) आणि ब्लॉगर हा शब्दशब्दही पायीरा लॅब्स्लॅब्जने एक ब्लॉगर प्रोडक्टप्रॉडक्ट ह्याप्रकारेम्हणून विकसीततयार केला ज्यामुळे. हे शब्द चांगलाचआता लोकप्रियचांगलेच झालारूढ झाले आहेत.
==प्रकार==
===व्यावहारिक अनुदिनी===
प्रकल्पाची वा संस्थेची माहिती देण्यासाठी याअशा अनुदिनीचाअनुदिनींचा उपयोग करतात.
== लोकप्रियतेमध्ये वाढ ==
एका संथ गतीने सुरुवात झाल्यावर, पुढील काळात ब्लॉगिंग वेगाने लोकप्रियता मिळवत गेले. ब्लॉगचा वापर सन १९९९ आणि त्या पुढील वर्षांमध्ये वाढला. त्याचबरोबर आलेल्या प्रथमब्लॉग्ज ब्लॉगसाठीचेबनवण्यासाठी आणि ब्लॉजमध्ये वापरण्यासाठी निघालेल्या अवजारांमुळे(Blog ब्लॉग्सTools) चीब्लॉग्जची लोकप्रियता शिगेला पोहोचलापोहोचली. WordPress, Paint.net, TypePad, Stoch.xchange ही काही अवजारे आहेत.
* ब्रूस एबलसन ह्यांनी ऑक्टोबर १९९८ मध्ये ओपन डायरी स्थापना केली ज्यामुळे अजून हजारो असल्याच ऑनलाईन डायऱ्या स्थापन झाल्या. ओपन डायरीने वाचकांसाठी आपले विचार व्यक्त करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. ज्यामुळे त्यानेत्यामुळे अश्या प्रकारची सुविधा देणारा पहिलाच ब्लॉग हा बहुमान ओपन डायरीला मिळाला.
* ब्रॅड फित्झ पॅट्रिक ह्यांनी मार्च १९९९ मध्ये लाइव्ह जर्नलची सुरुवात केली.
* अॅड्रिव्ह स्मेल्स ह्यांनी जुलै १९९९ मध्ये पितास.कॉम हा ब्लॉग तयार केला. हा ब्लॉग संकेतस्थळावरील न्यूजपेजचा मोठाच विकल्प बनून समोर आला. हा ब्लॉग सांभाळायला सोपा होता. सप्टेंबर १९९९ मध्ये डायरी लॅन्डची स्थापना झाली. हा डायरी लॅन्ड रोख फक्त वैयक्तिक डायरी लिहिणाऱ्या समुदायाकडेच होता.
|