"ऋतू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १९:
विविध ऋतू असण्याचे प्राथमिक कारण म्हणजे [[पृथ्वीचा अक्ष]] [[पृथ्वीचे भ्रमण प्रतल|पृथ्वीच्या सूर्या भोवतीच्या भ्रमण कक्षेशी] [[काटकोन|काटकोनात]] नसणे हे होय. तो काटकोनापासून '२३.५' [[अंश|अंशाने]] कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर पडणारे सूर्याचे किरण कमीअधिक तिरपे पडतात. जसजशी पृथ्वी सूर्यभ्रमण करते तसतसा सूर्यकिरणांचा तिरपेपणा कमी जास्त होत राहतो. त्यामुळे तापमानात फरक होतो आणि ऋतू बदलतात. पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण गोलार्धात दोन विरुद्ध ऋतू चालू असतात.
=== संस्कृती आणि ऋतू ===
जगात विविध संस्कृतीमधील लोक वेगवेगळे ऋतू मानतात.
किंवा,
:वसंत ऋतू = सूर्य मीन आणि मेष या राशींत असण्याचा काळ(अंदाजे १५ मार्च ते १५ मे)
:ग्रीष्म ऋतू = सूर्य वृ्षभ आणि मिथुन मेष या राशींत असण्याचा काळ(अंदाजे १५ मे ते १५ जुलै)
:वर्षा ऋतू = सूर्य कर्क आणि सिंह या राशींत असण्याचा काळ(अंदाजे १५ जुलै ते १५ सप्टेंबर)
:शरद ऋतू = सूर्य कन्या आणि तूळ या राशींत असण्याचा काळ(अंदाजे १५ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर)
:हेमंत ऋतू = सूर्य वृश्चिक आणि धनु या राशींत असण्याचा काळ(अंदाजे १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी)
:शिशिर ऋतू = सूर्य मकर आणि कुंभ या राशींत असण्याचा काळ(अंदाजे १५ जानेवारी ते १५ मार्च)
पृथ्वीच्या हजारो वर्षांच्या आयुष्यात वर दिलेल्या ऋतूंच्या तारखा आणि महिने बदलले गेले असण्याची शक्यता आहे. परंतु परंपरा फारश्या बदलेल्या नाहीत.
[[उत्तर ऑस्ट्रेलिया]] प्रदेशातील लोक सहा ऋतू मानतात तर विषुववृत्तीय, उष्ण कटिबंधीय आणि काही समशीतोष्ण कटिबंधातील प्रदेशांमध्ये [[सुका ऋतू]] आणि [[ओला ऋतू]] (पावसाचा ऋतू) असे दोनच प्रकार मानले जातात ज्यामध्ये आर्द्रतेच्या प्रमाणात होणारा बदल हा तापमानातील बदलापेक्षा जास्त लक्षणीय ठरतो. [[प्राचीन इजिप्त संस्कृती|प्राचीन इजिप्तमध्ये]] तीन ऋतू मानले जात होते: पुराचा ऋतू, पूर ओसरण्याचा ऋतू आणि [[सुगी|सुगीचा ऋतू]].
त्याचप्रमाणे काही प्रदेशांमध्ये तेथील विशिष्ट परिस्थितींनुसार ऋतू मानले जातात, जसे [[टोर्नाडो
[[भूमध्यसागरी हवामान]]
== विविध प्रदेशातील ऋतू ==
प्रदेशागणिक होणारा हवामानातील बदल हा वाढत्या अंतरानुसार अधिक स्पष्ट होतो. जसे की एकाच गावातील दोन ठिकाणचे हवामान सारखेच मानले जाते, तेव्हा सू़क्ष्म फरक बाजूला ठेवले जातात. परंतु हीच दोन ठिकाणे काहीशे किंवा काही हजार [[अंतर मोजणी#किलोमीटर|किलोमीटर]] अंतरावर असतील तर मात्र ही ठिकाणे वेगवेगळ्या हवामानाची असू शकतात. त्याचसोबत सभोवतालची भौगोलिक परिस्थितीही त्याकरिता महत्त्वपूर्ण ठरते. उदा. [[काश्मीर|काश्मीर]], [[हिमाचल प्रदेश]], [[राजस्थान]], [[महाराष्ट्र]], [[केरळ]] यांमधील हवामान खूपच वेगळे आहे, तसेच ऋतूदेखील थोडे अधिक वेगळे आहेत. पण हा ऋतूंमधील फरक काश्मीर आणि [[कन्याकुमारी]] दरम्यान जास्त स्पष्ट दिसून येतो. हीच अंतरे काही हजार किलोमीटर पर्यंत वाढविल्यास विविधता
|