"मनशक्ती (मासिक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६:
| issn =
}}
'''मनशक्ती''' हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] एक [[मासिक]] आहे. मन,लोणावळा त्याची रचना, विचारशक्ती, तिला दिशा देण्यासाठी झालेले प्रयत्न आणि प्रयोग आदी विषय या मासिकातून हाताळले जातात.येथील [[मनशक्ती प्रयोगकेंद्र|मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या]] वतीने "मनशक्ती" हे मासिक प्रकाशन व मनशक्ती दिवाळी अंक काढण्यात येतो. मन, त्याची रचना, विचारशक्ती, तिला दिशा देण्यासाठी झालेले प्रयत्न आणि प्रयोग आदी विषय या मासिकातून हाताळले जातात. या मासिकात मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या तत्वज्ञानावरतत्त्ववज्ञानावर आधारीतआधारित पालक, मुले व युवक आणि युवतींसाठी बुध्दिनि़ष्ठतथाकथित बुद्धिनि़ष्ठ, वैज्ञानिक, तर्कसंगत मार्गदर्शनपर सदरे, तसेच व्यक्तिमत्त्व विकास, ताणमुक्तीसाठी ध्यान, एकाग्रता, आत्मविकासाच्या युक्त्या, प्रेरणादायी, स्फूर्तिदायक कथा व अशी इतर मार्गदर्शनपर सदरे प्रकाशित होतात.
 
मासिकात प्रसिद्ध होणारी सर्वच माहिती विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारी नाही.
 
{{विस्तार}}