"महापौर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
महाराष्ट्रातील महापालिकेत निवडून आलेले सभासद आपल्यातल्या एका सभासदाला नेता म्हणून निवडतात. या नेत्याला [[शहर|शहराचा]] '''महापौर''' असे म्हणतात. महापौर हा सभासदांमधून मतदानानेचच निवडला गेला पाहिजे, आणि त्याचा कार्यकाल महापालिका सभागृहाच्या कार्यकालाइतकाच असायला हवा. परंतु सध्या, महाराष्ट्रात राज्याच्या राजकीय पक्षाचा नेताच आपल्या मर्जीतल्या माणसाची महापौर म्हणून नेमणूक करतो आणि त्याचा कार्यकाल एक वर्ष, दीड वर्ष किंवा आणखी किती कमी किंवा जास्त असावा ते ठरवतो. महापौर हा मराठी शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुचवला. त्‍यापूर्वी महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या सभागृहाच्या नेत्याला मेयर म्हणत असत. इतर राज्यांत अजूनही मेयर म्हणतात.
 
भारतातभारतातील इतर महापालिकांत महापौरारचीमहापौराची निवड वेगवेगळ्या पद्धतीने होते.
 
देशोदेशींचे महापौराच्या निवडीचे निकष यापेक्षा वेगळे असू शकतील. पाश्चात्त्य देशांमध्ये महापौराला [[प्रथम नागरिक]] असे म्हणून मान देतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/महापौर" पासून हुडकले