"वेळवंडी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
| तळटिपा =
}}
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे]] जिल्ह्यातीलजिल्ह्याच्या मावळ तालुक्यातली एक नदी आहे. [[वळवंड खोरे]] हे [[बारा मावळ|बारा मावळांपैकी]] एक आहे.
वेळवंडी नदी ही [[नीरा नदी]]ची उपनदी आहे. मावळात हिच्यावर वळवंड धरण आहे. याच नदीला येळवंती (Yelwanti), येलवंती, किंवा येळवंडी म्हणतात. भोर तालुक्यातले [[भाटघर धरण]]ही याच नदीवर आहे.
 
 
पहा : [[जिल्हावार नद्या]]