"भातसा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
}}
 
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[ठाणे]] जिल्ह्यातील एक नदी आहे. हिला भातसई असेही म्हणतात. भातसा नदीला [[चोरणा नदी]], [[भारंगी नदी]] आणि [[भुमरी नदी]] या नदीवरउपनद्या येऊन मिळतात. त्यांतल्या चोरणा आणि भातसा या नद्यांच्या संगमावर बांधलेल्या धरणाला [[भातसा]] धरण म्हणतात. ह्या धरणातून मुंबईला पाणी पुरवठा होतो आणि वीज निर्मितीही होते. धरणाची माहिती [[भातसा]] या पानावर आहे.
{{भारतातील नद्या}}
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/भातसा_नदी" पासून हुडकले