"पैनगंगा वन्यजीव अभयारण्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ११:
 
==किनवट अभयारण्य==
यवतनाळयवतमाळ आणि नादेड या जिल्ह्यांना समाईक, पण बहुतांशी नांदेड जिल्ह्यात असलेले '''[[किनवट अभयारण्य]]''' नावाचे आणखी एक अभयारण्य आहे. हेही अभयारण्य [[पैनगंगा]] नदीच्या खोऱ्यात आहे. त्याचे आकारमान दोन्ही जिल्ह्यांत मिळून २१९ चौरस किलोमीटर इतके आहे. जवळचे रेल्वे स्टेशन, मुदखेड-आदिलाबाद लोहमार्गावरील किनवट हे असून रेल्वे स्टेशनपासून अभयारण्याचे अंतर ५ किलोमीटर आहे. रस्तामार्गाने हे अभयारण्य नांदेडपासून १३०१३८ किलोमीटरवर आहे. यवतमाळ व नांदेडहून नियमित बससेवा असते. जंगलात बाराही महिने पिण्याचे पाणी मिळते.
 
हे एक शुष्क पानझडीचे अरण्य आहे. त्यात साग, सलई, हलदू, कुलू, सावर, मोई, ऐन इत्यादी वृक्ष आणि वाघ, बिबटे, नीलगाय, अस्वल,सांबर, चितळ, चिंकारा, रानडुक्कर व भेकर इत्यादी वन्य पशू आहेत. पक्षीजीवनही समृद्ध आहे.
 
'''रहाण्याची सोय :'''
* पी.डब्ल्यू.डी रेस्ट हाउस, किनवट
* फॉरेस्ट रेस्ट हाउसेस : खारबी, कोराट, मोरचदी, सोनदाबी व चिखली
 
'''चौकशी :'''
कार्यकारी अभियंता, नांदेड
 
 
 
 
 
जवळची ठिकाणे ::