"कारंजा लाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ९:
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|उंची =
|लोकसंख्या_एकूण =
|लोकसंख्या_वर्ष = इ.स. २००१
|लोकसंख्या_घनता =
ओळ २२:
''कारंजा लाड''' ( अक्षांश २०° २९′ उत्तर; रेखांश ७७° २९′ पूर्व) हे [महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[वाशीम जिल्हा|वाशीम जिल्ह्यातील]] नगरपरिषद असलेले शहर आहे. या अत्यंत प्राचीन असलेल्या नगरीचे माहात्म्य स्कंदपुराणातील पातालखंडात आले आहे. करंज ऋषीवरूनच या नगरीला करंजपूर हे नाव मिळाले असे म्हणतात. करंजपूरचे कार्यरंजकपूर, आणि नंतर कारंजा झाले. या नगरीत जैन लाड समाजाची वस्ती असल्याने कारंजा लाड, असा या गावाचा उल्लेख केला जातो.
कारंजा गावाजवळ [[अडान नदी|अडान नदीवर]] बांधलेले धरण आहे. मात्र त्याचा अधिक उपयोग [[यवतमाळ]] जिल्ह्याला होतो.
'''कारंजा लाड गावातली जैन मंदिरे :''' ▼
==इतिहास==▼
वाकाटकपूर्व राजवटीपासून तो देवगिरीचे यादव, मोगल, निजामशाही, ईमादशाही, नागपूरकर भोसले अशा अनेक राजवटी या नगरीने अनुभवल्या आहेत. या साम्राज्यांत उभारलेल्या दिल्ली वेस, दारव्हा वेस, मंगरूळ वेस आणि पोहा वेस या चार भग्नावस्थेतील वेशी आजही कारंजा लाड या गावात आहेत. ▼
अहमदनगरच्या बादशहाच्या मुलीला स्त्रीधन म्हणून कारंजा गाव आंदण म्हणून दिले होते असे म्हणतात. आहे. त्यामुळे या गावाचा उल्लेख जुन्या कागदपत्रात बिबीचे कारंजे असाही येतो. आतापर्यंत किल्ला म्हणून ओळखली जाणारी एक गढी आत्ताआत्तापर्यंत अस्तित्वात होती. तिथे आता बिबीसाहेब दर्गा आहे. त्याचा दरवर्षी उरूस निघतो. या लगतचा भागाला बिबीसाहेबपुरा म्हणतात. नगरपालिकेची इमारत म्हणजे प्राचीन हमामखाना आणि पोलीस ठाण्याची इमारत म्हणजे हत्तीखाना असल्याचे सांगितले जाते. अशा या नगरीने अलोट ऐश्वर्यसंपन्नता अनुभवली. याची साक्ष म्हणून कस्तुरीच्या हवेलीचा उल्लेख केला जातो. उंटावरून कस्तुरी विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याकडून सर्व कस्तुरी खरेदी करून हवेलीच्या बांधकामात तिचा वापर करणाऱ्या व त्या मोबदल्यात अकबरकालीन नाणे देणाऱ्या लेकुर संघई यांची ही कथा पिढय़ान्पिढय़ा सांगितली जाते. या संघईची एकोणिसावी पिढी आजही कारंज्यात आहे. आज मात्र या हवेलीची प्रचंड दुर्दशा झाली आहे. अशा प्राचीन हवेल्यातील भिंतीतून जाणारे जिने, तळघरे, बाराद्वारी नावाची विहीर आणि त्यातील ▼
भुयारी वाटा मात्र अजून शिल्लक आहेत. ▼
हे शहर इ.स.च्या
== नॄसिंह सरस्वतींचे जन्मस्थान ==▼
शिवपूर्वकाळापासून वैभवसंपन्न असलेले कारंजे हेच नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असले पाहिजे हे होय, हे प्रथम [[वासुदेवानंद सरस्वती|वासुदेवशास्त्री सरस्वतींनी]] शोधून काढले. येथील [[काळे (आडनाव)|काळे]] आडनावाच्या घराण्यात नृसिंह सरस्वतींचा जन्म झाला. त्यांच्या बंधूंची वंश-परंपरा अद्याप नांदती आहे. या वंशाच्या शाखा काशी आणि नागपूर या ठिकाणी आहेत.▼
नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असलेला काळ्यांचा वाडा सुमारे साठ वर्षीपूर्वी काशीच्या काळ्यांचे मुनीम असलेल्या घुडे नावाच्या गृहस्थांना विकला गेला. काशी येथील पंचगंगेश्वरमठाधिपती ब्रह्मानंद सरस्वती ऊर्फ लीलादत्त यांनी या वाड्यासमोरची मोकळी जागा मिळवून आणि तेथें मंदिर उभारून त्यांत चैत्र वद्य प्रतिपदा, शा.श. १८५६ या दिवशी नृसिंह सरस्वतींच्या पादुकांची स्थापना केली आणि पूजेअर्चेची शाश्वत व्यवस्थाही केली. आज हजारो दत्तोपासकांच्या नित्य-नैमित्तिक गर्दीने हे स्थान गाजते-जागते बनले आहे.▼
== संकीर्ण माहिती ==▼
या स्थानाचे प्राचीन माहात्म्य दाखविणारी 'श्रीकरंजमाहात्म्य' नांवाची संस्कृत पोथी उपलब्ध आहे. त्या पोथीनुसार या स्थानाचें नाव [[वसिष्ठ]] ऋषीचे शिष्य असलेल्या करंज नामक ऋषीशी निगडित आहे. कारंजे येथे हस्तलिखित जैन ग्रंथांचे मोठे भांडार आहे.▼
* चंद्रनाथ स्वामी काष्ठसंघ दिगंबर जैन मंदिर(पद्मावती देवीचे मंदिर)
Line २८ ⟶ ४९:
*दिगंबर जैन पार्श्वनाथ स्वामी सेनगण मंदिर
* संमतभद्र महाराज यांनी १९१८मध्ये स्थापन केलेला महावीर ब्रह्मचर्याश्रम
* संमतभद्र महाराजांच्याच प्रेरणेने समाजातील विधवा वा निराधार महिलांच्या शिक्षणासाठी १९३४मध्ये स्थापन झालेला कंकूबाई श्राविकाश्रम
* कंकूबाई कन्या शाळा
* श्वेतांबर जैन मंदिर व जैन स्थानकवासीयांचे साधनास्थळ
Line ४४ ⟶ ६५:
* सोमठाणा या गावी असलेले शंकराचे हेमाडपंथी मंदिर, भांबचे देवी मंदिर, धामणीखडीचे नृसिंह मंदिर वगैरे.
▲==इतिहास==
▲वाकाटकपूर्व राजवटीपासून तो देवगिरीचे यादव, मोगल, निजामशाही, ईमादशाही, नागपूरकर भोसले अशा अनेक राजवटी या नगरीने अनुभवल्या आहेत. या साम्राज्यांत उभारलेल्या दिल्ली वेस, दारव्हा वेस, मंगरूळ वेस आणि पोहा वेस या चार भग्नावस्थेतील वेशी आजही कारंजा लाड या गावात आहेत.
▲अहमदनगरच्या बादशहाच्या मुलीला स्त्रीधन म्हणून कारंजा गाव आंदण म्हणून दिले होते असे म्हणतात. आहे. त्यामुळे या गावाचा उल्लेख जुन्या कागदपत्रात बिबीचे कारंजे असाही येतो. आतापर्यंत किल्ला म्हणून ओळखली जाणारी एक गढी आत्ताआत्तापर्यंत अस्तित्वात होती. तिथे आता बिबीसाहेब दर्गा आहे. त्याचा दरवर्षी उरूस निघतो. या लगतचा भागाला बिबीसाहेबपुरा म्हणतात. नगरपालिकेची इमारत म्हणजे प्राचीन हमामखाना आणि पोलीस ठाण्याची इमारत म्हणजे हत्तीखाना असल्याचे सांगितले जाते. अशा या नगरीने अलोट ऐश्वर्यसंपन्नता अनुभवली. याची साक्ष म्हणून कस्तुरीच्या हवेलीचा उल्लेख केला जातो. उंटावरून कस्तुरी विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याकडून सर्व कस्तुरी खरेदी करून हवेलीच्या बांधकामात तिचा वापर करणाऱ्या व त्या मोबदल्यात अकबरकालीन नाणे देणाऱ्या लेकुर संघई यांची ही कथा पिढय़ान्पिढय़ा सांगितली जाते. या संघईची एकोणिसावी पिढी आजही कारंज्यात आहे. आज मात्र या हवेलीची प्रचंड दुर्दशा झाली आहे. अशा प्राचीन हवेल्यातील भिंतीतून जाणारे जिने, तळघरे, बाराद्वारी नावाची विहीर आणि त्यातील
▲भुयारी वाटा मात्र अजून शिल्लक आहेत.
▲हे शहर इ.स.च्या १३व्या शतकातील{{संदर्भ हवा}} हिंदू गुरू [[नृसिंह सरस्वती|नृसिंह सरस्वतींचे]] जन्मस्थान म्हणून ओळखले जाते.
▲== नॄसिंह सरस्वतींचे जन्मस्थान ==
▲शिवपूर्वकाळापासून वैभवसंपन्न असलेले कारंजे हेच नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असले पाहिजे हे होय, हे प्रथम [[वासुदेवानंद सरस्वती|वासुदेवशास्त्री सरस्वतींनी]] शोधून काढले. येथील [[काळे (आडनाव)|काळे]] आडनावाच्या घराण्यात नृसिंह सरस्वतींचा जन्म झाला. त्यांच्या बंधूंची वंश-परंपरा अद्याप नांदती आहे. या वंशाच्या शाखा काशी आणि नागपूर या ठिकाणी आहेत.
▲नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असलेला काळ्यांचा वाडा सुमारे साठ वर्षीपूर्वी काशीच्या काळ्यांचे मुनीम असलेल्या घुडे नावाच्या गृहस्थांना विकला गेला. काशी येथील पंचगंगेश्वरमठाधिपती ब्रह्मानंद सरस्वती ऊर्फ लीलादत्त यांनी या वाड्यासमोरची मोकळी जागा मिळवून आणि तेथें मंदिर उभारून त्यांत चैत्र वद्य प्रतिपदा, शा.श. १८५६ या दिवशी नृसिंह सरस्वतींच्या पादुकांची स्थापना केली आणि पूजेअर्चेची शाश्वत व्यवस्थाही केली. आज हजारो दत्तोपासकांच्या नित्य-नैमित्तिक गर्दीने हे स्थान गाजते-जागते बनले आहे.
▲== संकीर्ण माहिती ==
▲या स्थानाचे प्राचीन माहात्म्य दाखविणारी 'श्रीकरंजमाहात्म्य' नांवाची संस्कृत पोथी उपलब्ध आहे. त्या पोथीनुसार या स्थानाचें नाव [[वसिष्ठ]] ऋषीचे शिष्य असलेल्या करंज नामक ऋषीशी निगडित आहे. कारंजे येथे हस्तलिखित जैन ग्रंथांचे मोठे भांडार आहे.
==कापसाचा व्यापार==
Line ८४ ⟶ ८८:
* नानासाहेब दहिहांडेकर, गजानन देशपांडे, सखारामपंत साधू, बाबासाहेब दातार, वामनराव मोकासदार यांनी पुढाकार घेऊन १९५६ मध्ये बालकिसन मुंदडा, मोहनलाल गोलेच्छा, डॉ. शरद असोलकर यांच्या सहकार्याने सुरू केलेली शरद व्याख्यानमाला. अमरावतीचे बाबासाहेब खापर्डे यांनी पहिले व्याख्यानपुष्प गुंफले. गेली त्रेपन्न वर्षे ही व्याख्यानमाला सुरू आहे. कार्यकर्त्यांची तिसरी पिढी सध्या कार्यरत आहे.
* शांता दहिहांडेकर, गजानन देशपांडे, पवार गुरुजी यांनी कलोपासक मंडळाची स्थापना करून ख्यातनाम गायकांच्या मैफिली आयोजित केल्या.
* शिवाजी उत्सव स्मारक समितीतर्फे १९६८ मध्ये श्रीरंग खाडे, केशवराव पाटील, भाऊसाहेब राऊत गुरुजी यांनी शिवजयंती व्याख्यानमाला सुरू केली.
* १९८३ मध्ये दिनकर तुरकाने, वासे, खंडारे, ठाकरे, वासनिक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला सुरू केली.
* १९८४ पासून भगवान महावीर व्याख्यानमाला सुरू करण्यात आली होती. देवचंद अगरचंद जोहरापूरकर, प्रफुल्ल जुननकर, चवरे कुटुंबीय आदींनी ती व्याख्यानमाला चालवली होती.
* १९५५-५६ मध्ये कारंजातील नाट्यप्रेमांनी कलामंदिर नाट्यसंस्थेतर्फे रंगमंचावर काही नाटके सादर केली. वसंतराव घुडे, डॉ. बाबासाहेब संपट, मु.ना. कुळकर्णी, पवार मास्तर, मनोहर देशपांडे, बायस्कर, परळीकर गुरुजी, अनंतराव चावजी, जोशी, प्रभा घुडे आदींनी ती नाटके सादर केली होती. विशेष म्हणजे कि.न. महाविद्यालयाच्या इमारतीसाठी सहा हजार रुपयांचा निधीही या नाटकांनी मिळवून दिला.
* बजरंगपेठ नाट्यमंडळाचे फकिरआप्पा राऊत, शंकरआप्पा पिंपळे, श्यामराव पाठे, ज्ञानेश्वरआप्पा पिंपळे, हिरालाल गुप्ता,
हनुमानप्रसाद गुप्ता, बन्सिलाल कनोजे यांनी या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले.
* आज करंजामध्ये अखिल भारतीय नाटय़ परिषदेची शाखा आहे.
* विदर्भ साहित्य संघाच्या कारंजा शाखेने १९९२ मध्ये आयोजित केलेल्या ४५ व्या विदर्भ साहित्य संमेलनाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला होता.
==कारंजा लाड मधीलशाळा आणि महविद्यालये आणि त्यांचे स्थापनावर्ष==
* आदर्श शिक्षण संस्थेचे शिक्षणशास्त्रातील पदविका आणि पदवी महाविद्यालय
* कंकूबाई कन्या शाळा (१९४४)
*कि.न. कला-वाणिज्य महाविद्यालय
* जे.डी. चवरे विद्यामंदिर (१९२९)
* जे.सी. हायस्कूल (१९२९)
* बालाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय
* म.ब्र. आश्रम हायस्कूल (१९६५)
* मुलजी जेठा हायस्कूल (१९५०)
* रामप्यारी लाहोटी कन्या शाळा (१९३७)
* विद्याभारती विज्ञान महाविद्यालय
* विवेकानंद हिंदी शाळा (१९३५)
* विश्व भारती (१९८७)
* वैद्यकीय, अभियांत्रिकी, पदविका व विविध विषयांचे शिक्षण देणाऱ्या संस्था
* शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय
* सावळकरांच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था
==उत्सव==
करंज नगरीत १३७८ मध्ये श्री दत्तात्रयाचा दुसरा अवतार समजला जाणाऱ्या नृसिंह सरस्वती स्वामींचा जन्म झाला. वासुदेवानंद सरस्वती यांनी स्वामींचे जन्मस्थान शोधून काढले. त्या ठिकाणी नृसिंह सरस्वती स्वामींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. १ एप्रिल १९३४ मध्ये मंदिराची उभारणी करण्यात आली. गुरुमंदिर या नावाने ते आज प्रसिद्ध आहे.
स्वामींच्या अवतार तिथीपासून म्हणजे पौष शुद्ध द्वितीयेपासून तो माघ वद्य प्रतिपदेपर्यंत ४५ दिवस उत्सव साजरा केला जातो.
Line ८९ ⟶ १२८:
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:कारंजे,लाड}}
[[वर्ग:
[[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]]
[[वर्ग:हिंदू तीर्थक्षेत्रे]]
|