'''{{लेखनाव}}''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक नदी आहे.
'''कुकडी नदी''' [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील छोटी नदी आहे. हीजुन्नर नदीशहराच्या [[घोडपश्चिमेस नदी]]चीसुमारे उपनदी२२१ किलोमीटर अंतरावर असलेल्या जीवधन किल्ल्याजवळील सह्याद्रीमाथ्यावर कुकडीचा उगम झाला आहे. कुकडी नदी ही पश्चिम महाराष्ट्रात, घाटमाथ्यावर उगम पावून पूर्वेकडे वहात जाणाऱ्या नद्यांपैकी एक आहे. [[जुन्नर तालुका|जुन्नर तालुक्यातील]] [[नाणेघाट|नाणेघाटात]] तिचा उगम होतो आणि नंतरझाल्यानंतर ही नदी जुन्नर, निघोज, शिरूर या मोठ्या गावांजवळून वाहत वाहत [[घोड नदी|घोड नदीला]] मिळते.
उत्तरेस हरिश्चंद्रगडावर उगम पावणारी पुष्पावती ही कुकडीची प्रमुख उपनदी आहे. ती कुकडीस जुन्नरच्या पूर्वेस असलेल्या येडगावजवळ मिळते.
==धरणे==
या नदीवर [[येडगांव धरण|येडगाव]], [[माणिकडोह धरण|माणिकडोह]],[[ही धरणे बांधली आहेत. मीना नदीवरील वडज धरण|वडज]], [[पिंपळगावआर जोगानदीवरील धरण|पिंपळगाव जोगा]]जोगे आणिधरण [[डिंभेव धरण|डिंभे]] घोड हीनदीवरील धरणेडिंभे आहेत.धरण, ही सर्व धरणे, त्यांचे कालवे आणि, इतर पाटबंधारे आणि बस्ती-सावरगाव येथील एक पिकअप वियर यांनी मिळून [[कुकडी प्रकल्प]] बनला आहे.