"त्र्यंबक बापूजी ठोंबरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स.१८९०-१९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून
परंतु या दहा वर्षांत त्यांनी मराठीला अनेक सहजसुंदर कवितांचे अलंकार बहाल केले आहेत. त्यांच्या कविता सर्वप्रथम काव्यरत्नावली या नियतकालिकातून प्रकाशित झाल्या. इ.स.१९०७ ला जळगाव येथे भरलेल्या साहित्य संमेलनात त्या काळातील नामवंत कवींनी त्यांच्या कवितेचे कौतुक केले आणि त्यांना "बालकवी" ही पदवी बहाल केली. निसर्गातील अनेक घटक त्यांच्या कवितेत सौंदर्यपूर्ण रूप घेऊन
| filename = Audumbar-Balkavi-Ganesh Dhamodkar.ogg
| title = औदुंबर
ओळ ७:
}}
* [[फुलराणी]]
* [[आनंदी आनंद गडे]]
* [[श्रावणमास]]
* [[औदुंबर (निःसंदिग्धीकरण)|औदुंबर]]
[[Category:कवी|ठोंबरे,त्र्यंबक बापूजी]]
[[वर्ग:बालकवी|ठोंबरे,त्र्यंबक बापूजी]][[वर्ग : मराठी कवी]]
==अधिक वाचन==
*[http://wikisource.org/wiki/Author:त्र्यंबक_बापूजी_ठोंबरे
*[http://commons.wikimedia.org/wiki/File:Audumbar-Balkavi-Ganesh_Dhamodkar.ogg विकिमीडिया
[[en:Balkavi]]
|