"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ४७:
जगाच्या नकाशावरती पुण्याचे अक्षांश १८° ३१' २२.४५" उत्तर, आणि रेखांश ७३° ५२' ३२.६९ पूर्व असे आहेत.
पुण्याचा संदर्भ
पुणे शहर हे कोयना भूकंपप्रवण क्षेत्रात येते. कोयना गाव पुण्याच्या दक्षिणेस १००
'''डोंगर आणि टेकड्या ''' -
पुणे शहरात आणि आजूबाजूला बऱ्याच टेकड्या आहेत.
ओळ ७७:
* हनुमान टेकडी
'''नद्या, तलाव, हौद आणि नाले ''' -
* आंबील ओढा
* इंद्रायणी
ओळ ११३:
* साततोटी हौद
* सारसबाग तळे
==पूल==
'''मुठा नदीवरील पूल-'''
* वारजे पूल(देहू रोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर)
* राजाराम पूल
* म्हात्रे पूल
* एस.एम.जोशी पूल
* यशवंतराव चव्हाण पूल
* लकडीपूल (संभाजी पूल)
* झेड पूल (Z-Bridge))
*भिडे पूल
* जयंतराव टिळक पूल
* ओंकारेश्वर पूल
* नवा पूल (शिवाजी पूल - Lloyd's Bridge)
* दगडीपूल (डेंगळे पूल)
* संगम पूल(रेल्वेचा आणि वाहनांचा)
* आणि शिवाय दोन दुचाकीसाठीचे पूल आणि काही कॉजवे.
'''मुळा नदीवरचे पूल''' -
* औंधचा पूल
* बोपोडीचा पूल
* दापोडीचा हॅरिस ब्रिज
* बंड गार्डन पूल
'''ओढ्या-नाल्यांवरील पूल -'''
* भैरोबा नाला पूल
* नागझरी वरचा दारुवाला पूल
* आंबील ओढ्यावरचा पूल
* उजव्या-डाव्या कालव्यांवरचे पूल
=== पेठा ===
|