"दिनकर नीलकंठ देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = दिनकर नीलकंठ देशपांडे
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक = [[जुलै १७]], [[इ.स. १९३३]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[मार्च १८]], [[इ.स. २०११]]
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = नाटककार, पत्रकार, अभिनेते, लेखक
| भाषा = मराठी
| राष्ट्रीयत्व =
| कार्यकाळ = इ.स. १९५१ ते २०११
| साहित्य_प्रकार = नाटक, बालनाट्ये, इतर गद्य लेखन
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = ''बालनाट्ये:''' बहरले सोन्याचे झाड, हं हं आणि हं हं हं, बंबाबू हो बंबाबू इ.इ.(एकूण शंभराहून अधिक)
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव = नीलकंठ
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = मनीषा
| अपत्ये = प्रियदर्शन राहुल (मुलगे), रश्मी सोनटक्के(कन्या)
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
'''दिनकर देशपांडे''' (जन्म: १७ जुलै १९३३; मृत्यू १८ मार्च २०११) हे एक मराठीतले पत्रकार आणि साहित्यिक होते. त्यांचे शालेय शिक्षण [[जबलपूर]] येथून, आणि माध्यमिक शिक्षण [[वर्धा|वर्ध्याच्या]] न्यू इंग्लिश स्कूलमधून झाले होते. शालेय जीवनात ते उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून नावाजले गेले होते. त्यांनी तेथे एक सुवर्णपदकही मिळाले होते. शिक्षण संपल्यावर ते काही दिवस मुलताई नावाच्या गावात ग्रामसेवक म्हणून नोकरीला होते. नोकरीवर असतानाच त्यांना लिहिण्याचा छंद लागला. देशपांडे १९५१ मध्ये [[नागपुर|नागपुरात]] परत आले. विदर्भातले नाटककार मो.दा.देशमुख यांच्याकडून त्यांनी [[बाल नाट्य|बालनाट्याचे]] धडे घेतले आणि पत्रकारितेबरोबरच बालवाङ्मयनिर्मितीत त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले. मराठी बालरंगभूमी, बालसाहित्य, पत्रकारिता, लेखन, दिग्दर्शन अशा अनेकविध क्षेत्रांत ठसा उमटविलेले विविधरंगी व्यक्तिमत्त्व म्हणून दिनकर देशपांडे यांचे नाव घेतले जाते.
Line ९ ⟶ ४०:
एक राजा तीन चक्रम, कंदीला आला अंधार गेला, कृष्ण गोकुळी येतो, गणपतीबाप्पा मोरया, गुंडू दिवाळं काढतो, गुप्तहेराची करामत, चला मंगळावर, चार चक्रम, चोरा कधी येशिल रे परतून, छोटी छोटी नाटुकली, जंगलातील वेताळ, जादूचा ताईत, जेव्हा अकलेला अक्कल फुटते, टारझन आला रे आला, डाकू खटपटसिंग धडधडसिंग, देव भावाचा भुकेला, दोन भांडखोर तेच दिवाळखोर, नवे रक्षाबंधन हवे, नापासाची मुलाखत, निर्बुद्धांचे संमेलन, पुढारी पहावे होऊन, पेपर फुटला, बंबाबू हो बंबाबू, बम बम भोलाराम, बहरले झाड सोन्याचे, बाहुल्यांचा डॉक्टर, बाळ चाळ शांतता परिषद, भातुकली आणि अॅटम बाँब, मनीम्याऊची मुलाखत, मला मते द्या, मी झाशीची राणी होणार, यक्षनगरात विदूषक, रंगपंचमी, राजा उदार झाला, लटपट शहाणे, विझलेला दीप, शिळी शिदोरी, शुभ मंगल सावधान, शूरांचा बाजार, सिंहासन कुणाचे, स्वप्नांचा राजा, हं हं आणि हं हं हं, होळी आली रे आली, इत्यादी सुमारे १०० नाटके.
अन्य पुस्तके : अष्टग्रही आली घरा, आजी गेली देवाघरी, आम्ही कसे वाढलो, तृषित(
==सन्मान आणि पुरस्कार==
|