"बाल नाट्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १४:
* '''दत्ता टोळ :''' खानाची फजिती, न रडणारी राजकन्या, नवलनगरीतील नाटक, लिंबूनाना टिंबूनाना, शाळा एके शाळा, शाळा नसलेला गाव.
* '''द.मा.मिरासदार :''' गाणारा मुलूख.
* '''दिनकर देशपांडे :''' एक राजा तीन चक्रम, कंदीला आला अंधार गेला, कृष्ण गोकुळी येतो, गणपतीबाप्पा मोरया, गुंडू दिवाळं काढतो, गुप्तहेराची करामत, चला मंगळावर, चार चक्रम, चोरा कधी येशिल रे परतून, छोटी छोटी नाटुकली, जंगलातील वेताळ, जादूचा ताईत, जेव्हा अकलेला अक्कल फुटते, टारझन आला रे आला, डाकू खटपटसिंग धडधडसिंग, देव भावाचा भुकेला, दोन भांडखोर तेच दिवाळखोर, नवे रक्षाबंधन हवे, नापासाची मुलाखत, निर्बुद्धांचे संमेलन, पुढारी पहावे होऊन, पेपर फुटला, बंबाबू हो बंबाबू, बम बम भोलाराम, बहरले झाड सोन्याचे, बाहुल्यांचा डॉक्टर, बाळ चाळ शांतता परिषद, भातुकली आणि अॅटम बाँब, मनीम्याऊची मुलाखत, मला मते द्या, मी झाशीची राणी होणार, यक्षनगरात विदूषक, रंगपंचमी, राजा उदार झाला, लटपट शहाणे, विझलेला दीप, शिळी शिदोरी, शुभ मंगल सावधान, शूरांचा बाजार, सिंहासन कुणाचे, स्वप्नांचा राजा, हं हं आणि हं हं हं, होळी आली रे आली, इत्यादी सुमारे १०० नाटके.
* '''धोंडो रामचंद्र करमरकर :''' (संगीत) भातुकलीचा खेळ. ''या बालनाट्यावर तत्कालीन इंग्रज सरकारने बंदी घातली होती.''
* '''ना. ग. गोरे :''' बेडुकवाडी.
|