"हेन्‍रिक इब्सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''हेन्‍रिक इब्सेन''' (जन्म : २० मार्च १८२८; मृत्यू : २३ मे १९०६) हे नॉर्वेतील एकोणिसाव्या शतकातील प्रख्यात नाटककार, नाट्यदिग्दर्शक आणि कवी होते. त्यांना आधुनिक गद्य शोक नाट्याचे जनक मानले जाते. तत्कालीन जीवना्च्या वास्तवाचे चित्रण त्यांच्या नाटकांत दिसते. ते रंगभूमीसंबंधीच्या आधुनिकतावादाच्या संस्थापकांपैकी एक अशीही त्यांची ओळख आहे. त्यांनी नाट्यजगताला एक नवीन नाट्यरूप आणि नाट्यतंत्र दिले. इब्सेन यांचे नाट्यकार्य दोन भागांत विभागले गेले असून पिलर्स ऑफ सोसायटीनंतरची त्यांची अकरा नाटके विशेष सरस आणि परिणामकारक आहेत.
 
'ब्रॅंडब्रॅन्ड' , 'द एनिमी ऑफ द पीपल', 'अ डॉल्स हाऊसहाउस' , 'घोस्टसघोस्ट्‌स' आणि 'द वाईल्डवाइल्ड डक' यासारख्या कलाकृती इब्सेनच्या नावावर जमा आहेत. नॉर्वेच्या साहित्यिकांत त्यांचे नाव अग्रगण्य आहे.
==आधीची नाटके==
 
==आधीची नाटके व मराठी रूपांतरे==
 
* ओलाफ लिल्जेक्रान्स (१८५७)
Line १३ ⟶ १५:
* पिअर गिंट (१८६७)
* पिलर्स ऑफ सोसायटी (१९७७)
* ब्रॅन्ड (१८६६) : ब्रांद - सदानंद रेगे (१९६३)
* ब्रांद (१८६६)
* लव्ह्‌ज कॉमेडी (१८६२)
* लेडी ईगर ऑफ ऑस्ट्रॅट (१८५४-५५)
* सेंट जॉन नाइट (१८५२)
 
==नंतरची नाटके, त्यांची मराठी रूपांतरे आणि रूपांतरांचे लेखक==
 
 
 
 
* अ‍ॅन एनेमी ऑफ द पीपल (१८८२) : मराठी रूपांतर : परि तू जागा चुकलासी - ह.रा.महाजनी (१९६०); कोंडी- अशोक शहाणे
'ब्रॅंड' , 'द एनिमी ऑफ द पीपल', 'अ डॉल्स हाऊस' , 'घोस्टस' आणि 'द वाईल्ड डक' यासारख्या कलाकृती इब्सेनच्या नावावर जमा आहेत. नॉर्वेच्या साहित्यिकांत त्यांचे नाव अग्रगण्य आहे.
* ए डॉल्स हाउस (१८७९): मराठी रूपांतर :घरकुल - अनंत काणेकर (१९४१)
* घोस्ट्‌स (१८८१) : मराठी रूपांतर : जळते शरीर - ह.वि.देसाई(१९४१)
* जॉन गॅव्हिएल अवेकन (१८९६)
* द वाइल्ड डक (१८८४) : वनहंसी- पा.रं.अंबिके (१९६२); वनहंसी - भा.वि.वरेरकर (१९६२)
* द लेडी फ्रॉम द सी (१८८८)
* द व्हायकिंग्ज ऑफ हेल्गेलॅन्ड (?) : तक्षशीला - श्री.वि.वर्तक
* रॉस्मरशॉल्म(१८८६)
* लिटिल इयॉल्फ (१८९३)
* व्हेन वी डेड अवेकन (१८९९)
* हेड्डा गॅब्लर (१८९०)