"हेन्‍रिक इब्सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो हेन्रिक इब्सेनपान इब्सेन कडे J स्थानांतरीत
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''हेन्रीकहेन्‍रिक इब्सेन''' (20जन्म : २० मार्च 1828१८२८; मृत्यू : -23२३ मे 1906१९०६) हे नॉर्वेतील 19व्याएकोणिसाव्या शतकातील प्रख्यात नाटककार, नाट्यदिग्दर्शक आणि कविकवी होते. 'त्यांना आधुनिक गद्य नाटकाचेशोक नाट्याचे जनक' आणिमानले रंगभूमीवरजाते. तत्कालीन जीवना्च्या वास्तवाचे चित्रण त्यांच्या नाटकांत दिसते. ते रंगभूमीसंबंधीच्या आधुनिकतावादाच्या संस्थापकांपैकी एक, अशीही त्यांची ओळख आहे. 'ब्रॅंड'त्यांनी ,नाट्यजगताला 'दएक एनिमीनवीन ऑफनाट्यरूप पीपल',आणि 'अनाट्यतंत्र डॉल्सदिले. हाऊस'इब्सेन ,यांचे 'घोस्टस'नाट्यकार्य आणिदोन 'दभागांत वाईल्डविभागले डक'गेले यासारख्याअसून कलाकृतीपिलर्स इब्सेनच्याऑफ नावावरसोसायटीनंतरची जमात्यांची आहेत.अकरा नॉर्वेच्यानाटके साहित्यिकांतविशेष त्यांचेसरस नावआणि अग्रगण्यपरिणामकारक आहेआहेत.
 
==आधीची नाटके==
 
* ओलाफ लिल्जेक्रान्स (१८५७)
* एम्परर अ‍ॅन्ड गॅलिलियन (१८७३)
* कॅटिलिना (१८४९)
* द गाउस इन जस्टेडल (१८५१)
* द प्रिटेंडर्स (१८६३-६४)
* द फीस्ट अ‍ॅट सॉलहग (१८५५-५६)
* द ब्युरिकल माउंट (१८५०)
* नोर्मा ( १८५१)
* पिअर गिंट (१८६७)
* पिलर्स ऑफ सोसायटी (१९७७)
* ब्रांद (१८६६)
* लव्ह्‌ज कॉमेडी (१८६२)
* लेडी ईगर ऑफ ऑस्ट्रॅट (१८५४-५५)
* सेंट जॉन नाइट (१८५२)
 
==नंतरची नाटके==
 
 
 
 
'ब्रॅंड' , 'द एनिमी ऑफ द पीपल', 'अ डॉल्स हाऊस' , 'घोस्टस' आणि 'द वाईल्ड डक' यासारख्या कलाकृती इब्सेनच्या नावावर जमा आहेत. नॉर्वेच्या साहित्यिकांत त्यांचे नाव अग्रगण्य आहे.