"सुधा करमरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४३:
सुधा करमरकरांनी मुंबईतील आपल्या वडिलांच्याच साहित्य संघ या नाट्यसंस्थेच्या साह्याने ‘मधुमंजिरी’ हे मराठी रंगभूमीवरील खरेखुरे पहिले [[बाल नाट्य| बालनाट्य]] सादर केले. रत्नाकर मतकरी यांनी ते लिहिले होते. सुधा करमरकर या नाटकाच्या केवळ दिग्दर्शिकाच नव्हत्या तर त्या नाटकात त्यांनी चेटकिणीची अफलातून भूमिकाही केली होती. १९५९ साली रंगमंचावर आलेल्या या पहिल्या [[बाल नाट्य| बालनाट्याने]] रंगभूमीवरील एका नव्या प्रवाहाचीच मुहूर्तमेढ केली.
 
==नाट्याभिनय==
 
रंगभूमीवर सुधा करमरकरांनी अनेक नाटकांतून भूमिका केल्या. त्यांतल्या गाजलेल्या भूमिका आणि नाटके अशी:
 
* अनुराधा (विकत घेतला न्याय)
* उमा (थँक यू मिस्टर ग्लॅड)
* ऊर्मिला (पुत्रकामेष्टी)
* कुंती (तो राजहंस एक)
* गीता (तुझे आहे तुजपाशी)
* चेटकीण (बालनाट्य-मधुमंजिरी)--इ.स.१९५९
* जाई (कालचक्र)
* दादी (पहेला प्यार-हिंदी दूरदर्शनमालिका--इ.स.१९९७)
* दुर्गाकाकू (भाऊबंदकी?)
* दुर्गी (दुर्गी)
* धनवंती (बेईमान)
* बाईसाहेब (बाईसाहेब)
* मधुराणी (आनंद)
* मामी (माझा खेळ मांडू दे)
* यशोधरा (मला काही सांगायचंय)
* येसूबाई (रायगडाला जेव्हा जाग येते)
* रंभा (रंभा)
* राणी लक्ष्मीबाई (वीज म्हणाली धरतीला)
* सुमित्रा (अश्रूंची झाली फुले)
* --?--(पति गेले गं काठेवाडी)
* --?--(उद्याचा संसार-स्पर्धेतले नाटक)
 
==नाट्यदिग्दर्शन==
 
* आनंद
* काही वर्षे हरवली आहेत
* मंदारमाला
* मधुमंजिरी (बालनाट्य)
 
==नाट्यलेखन==
 
* जेव्हा यमाला डुलकी लागते
* वळलं तर सूत
 
==लिहिलेली पुस्तके==
 
* कन्याकुमारीची कथा
* गणपतीची हुशारी
 
==नाट्यनिर्मिती==
 
 
 
==पुरस्कार==
 
* झी दूरचित्रवाणीने ३ मार्च २०१२ला दिलेला जीवनगौरव पुरस्कार
* महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने देण्यात येणारा, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार (२१ फेब्रुवारी २०१२)
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते|करमरकर, सुधा]]
[[वर्ग:मराठी लेखक|करमरकर, सुधा]]
[[वर्ग:मराठी नाटककार|करमरकर, सुधा]]