"वेणाबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
{{विस्तार}}
[[File:Venaswami.jpg|thumb|वेणास्वामी]]
वेणाबाई(जन्म :अंदाजे इ.स. १६२७-२८; समाधी चैत्र वद्य चतुर्दशी शके १६०० -इ.स.१६७८) या मूळच्या मिरज येथील देशपांडे यांच्या कन्या. विवाहानंतर कोल्हापूरला गेल्या व काही काळातच,
रामदासस्वामींनी इ.स.१६५६मध्ये बांधून दिलेला वेणाबाईंचा मठ मिरज येथे आहे. वेणाबाईंना आदराने 'वेणास्वामी' असे म्हटले जाते .
==वेणाबाईंची ग्रंथरचना :==
* उपदेशरहस्य - रामायणी प्रकरण
* कौल - रामायणी प्रकरण, एकूण २६ श्लोक
* पंचीकरण - वेदान्तावरील गद्य टिप्पण्या
* रामगुहकसंवाद किंवा नावेचे श्लोक - रामायणी प्रकरण
* रामायणाची कांडे (फक्त पाच?) : आदि, अयोध्या, अरण्य, किष्किंधा व सुंदरकांड. एकूण दीड हजार श्लोक
* सिंहासन - रा्मायणी प्रकरण
* सीतास्वयंवर - एकूण चौदा समास, ओवीसंख्या १५६८
* स्फुट - अभंग पदे, वगैरे.
[[वर्ग:समर्थ संप्रदाय]]
|