"वामन गोपाळ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३२:
 
== वारसा ==
वामनराव जोशी यांच्या नावाने अमरावतीत [[वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर]] नावाचे [[नाटक|नाट्यगृह]] आहे. त्यांच्या प्रेरणेने अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना झाली. त्यांच्यामुळेच(या व्यायाम मंडळाच्या संकेतस्थळावर, ’मुस्लिम लिबरेशन आर्मी’ने हल्ला केला आहे, अशी माहिती ’पाक सोल्जर डॉट कॉम’ या ठिकाणी दिली आहे.) वीर वामनराव जोशींमुळेच [[महात्मा गांधी]], [[राजगुरू]], [[सुभाषचंद्र बोस]] यांनी या हनुमान आखाड्याला भेट दिली होती{{संदर्भ हवा}}.
 
जोश्यांच्यावामनराव जोशी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त ''संस्कार भारती''च्या अमरावती शाखेच्या वतीने रविवार, [[२१ मार्च]], [[इ.स. २०१०]] रोजी अमरावतीत [[बडनेरा ]]मार्गावरील व्यंकटेश लॉनमध्ये मोठा समारंभ झाला होता.
 
==बाह्य दुवे==