"मधुकर तोरडमल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
| जन्म_दिनांक = २४ जुलै १९३२
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = हयात( मार्च २०१२)
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
ओळ २८:
| तळटिपा =
}}
प्राध्यापक '''{{लेखनाव}}'''(जन्म: २४ जुलै १९३२) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, अनुवादक, रूपांतरकार, नाट्यलेखक, निर्माते, दिग्दर्शक, संस्थाचालक आणि नाट्य-चित्रपटसृष्टीतील अभिनेते होतेआहेत. सुरुवातीला ते अहमदनगर येथील महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते. नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी मुंबई गाठली, आणि तिथे रंगभूमीक्षेत्रात नावलौकिक मिळवला. त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शन केलेल्या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाचे ५००हून अधिक प्रयोग झाले आहेत. मधुकर तोरडमल, त्या नाटकात, प्रोफ़ेसर बारटक्क्यांची भूमिका करत. शिवाय त्यांनी ऋणानुबंध, किनारा, गाठ आहे माझ्याशी, गुलमोहोर, झुंज, भोवरा, मगरमिठी, म्हातारे अर्क बाईत गर्क, लव्ह बर्ड्‌स, विकत घेतला न्याय, आदी नाटकांतूनही अभिनय केला आहे. त्यांनी केलेल्यात्यांच्या अन्य नाटकांतील भूमिका आणि नाटकांची नावे :
 
* आबा ( बाप बिलंदर बेटा कलंदर)
ओळ ५८:
==साहित्य==
 
प्रा. मधुकर तोरडमलांनी [[र. धों. कर्वे]] यांनी लिहिलेल्या बुद्धिप्रामाण्यवाद या इंग्रजी लेखसंग्रहाचे मराठी भाषांतर केले आहे. त्यांनी, अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या २७ इंग्रजी कादंबर्‍यांचा मराठी अनुवाद केला आहे. त्याशिवाय, त्यांची खालील पुस्तके प्रकाशित झाली आहेत:
{| class="wikitable sortable"
|-
ओळ ७२:
| एक सम्राज्ञी एक सम्राट|| चरित्रात्मक || ||
|-
| उत्तरमामायण || आत्मचरित्रआठवणी || मॅजेस्टिक प्रकाशन || २४ जुलै २००७
|-
| ऋणानुबंध ||नाटक || ||
ओळ ८९:
|-
| बाप बिलंदर बेटा कलंदर || नाटक || || १९७५
|-
| बुद्धिप्रामाण्यवाद || भाषांतरित लेखसंग्रह || ||
|-
| भोवरा ||नाटक || ||