"मधुकर तोरडमल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक = {{जन्म२४ दिनांकजुलै आणि वय|1932|07|24}}१९३२
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = अध्यापन, लेखन, नाट्यलेखन, नाट्यदिग्दर्शक, संस्थाचालक. निर्मिती व अभिनय (नाटक, चित्रपट)
| राष्ट्रीयत्व = [[भारत|भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके = [[तरूणतरुण तुर्क, म्हातारे अर्क]]
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
ओळ २८:
| तळटिपा =
}}
प्राध्यापक '''{{लेखनाव}}'''(जन्म: २४ जुलै १९३२) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, नाट्यलेखक, निर्माते, दिग्दर्शक, संस्थाचालक आणि नाट्य-चित्रपटसृष्टीतील अभिनेते होते. सुरुवातीला ते अहमदनगर येथील महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते. नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी मुंबई गाठली, आणि तिथे रंगभूमीक्षेत्रात नावलौकिक मिळवला. त्यांनी लिहिलेल्या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाचे ५००हून अधिक प्रयोग झाले आहेत. मधुकर तोरडमल त्या नाटकात, प्रोफ़ेसर बारटक्क्यांची भूमिका करत. शिवाय त्यांनी ऋणानुबंध, किनारा, गाठ आहे माझ्याशी, गुलमोहोर, झुंज, भोवरा, मगरमिठी, म्हातारे अर्क बाईत गर्क, लव्ह बर्ड्‌स, विकत घेतला न्याय, आदी नाटकांतूनही अभिनय केला आहे. त्यांनी केलेल्या अन्य नाटकांतील भूमिका आणि नाटकांची नावे :
'''{{लेखनाव}}'''(जन्म: २४ जुलै १९३२) हे [[मराठी भाषा|मराठी]] नाट्य-चित्रपटसृष्टीतील अभिनेते होते.
 
* आबा ( बाप बिलंदर बेटा कलंदर)
* इंद्रसेन आंग्रे (काळे बेट लाल बत्ती)
* डाकू (संघर्ष)
* डॉक्टर (गुड बाय डॉक्टर)
* डॉक्टर विश्वामित्र (गोष्ट जन्मांतरीची)
* दीनानाथ (चांदणे शिंपीत जा)
* धनराज (बेईमान)
* प्रोफेसर (आश्चर्य नंबर दहा)
* प्रोफेसर बारटक्के (तरुण तुर्क म्हातारे अर्क)
* बहादुरसिंग (सैनिक नावाचा माणूस)
* बॅरिस्टर देवदत्त (अखेरचा सवाल)
* भीष्म (मत्स्यगंधा)
* मामा (सौभाग्य)
* रामशास्त्री (मृगतृष्णा)
* लाल्या (घरात फुलला पारिजात)
* सर्जन कामत (चाफा बोलेना)
 
==साहित्य==
प्रा. मधुकर तोरडमलांची खालील पुस्तके प्रकाशित झाली आहेत:
{| class="wikitable sortable"
|-
Line ४२ ⟶ ५९:
|-
| आश्चर्य नंबर दहा || नाटक || || १९७१
|-
| एक सम्राज्ञी एक सम्राट|| चरित्रात्मक || ||
|-
| उत्तरमामायण || आत्मचरित्र || मॅजेस्टिक प्रकाशन || २४ जुलै २००७
Line ५१ ⟶ ७०:
| क्रांती || नाटक || ||
|-
| गुड बाय डॉक्टर || नाटक || || १९७६
|-
| झुंज ||नाटक || ||
|-
| तरुण तुर्क, म्हातारे अर्क || नाटक || || १९७२
|-
| तिसरी घंटा || आत्मचरित्र || ||
|-
| बाप बिलंदर बेटा कलंदर || नाटक || || १९७५
|-
| भोवरा ||नाटक || ||
Line ६७ ⟶ ८६:
| म्हातारे अर्क बाईत गर्क || नाटक || ||
|-
| लव्ह बर्ड्‌स || नाटक || || १९८१
|-
| विकत घेतला न्याय || नाटक || ||
Line ७९ ⟶ ९८:
 
{{DEFAULTSORT:तोरडमल,मधुकर}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी नाट्यलेखक]]
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते]]