"लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
'''आधीची संमेलने :'''
 
* पाचवे राज्यस्तरीय '''लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन''' २२ फेब्रुवारी २००९ रोजी करकाळा(तालुका उमरी, जिल्हा नांदेड) येथे भरले होते. संमेलनाध्यक्ष प्राचार्य सु.ग.चव्हाण होते. संमेलनात आधी ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शनाचे उद्‌घाटन होऊन नंतर संमेलनाचे उद्‌घाटन झाले. त्यानंतर, लोकसंवाद पुरस्कारांचे वितरण, कथाकथन आणि कविसंमेलन झाले. कविसंमेलनासाठी विशेष निमंत्रित म्हणून कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर व कवी नारायण सुमंत आले होते.