"लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कुंटूर (ता. नायगाव) येथील साने गुरुजी संस्कारमाला सार्वजनिक वाचन...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
'''यापूर्वीची लोकजागर साहित्य संमेलने :'''
 
१.
 
२. नायगाव तालुक्‍यातील कुंटूर येथे ता. १७ जानेवारी इ.स. २०१०रोजी दुसरे लोकजागर ग्रामीण साहित्य समंलेन झाले. त्याचे उद्‌घाटन खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून कथाकार डॉ. मथू सावंत होते. कुंटूरच्या साने गुरुजी संस्कारमाला वाचनालय आणि साने गुरुजी बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात कथाकथन, कविसंमेलन, ग्रंथ-वृक्षदिंडी असे भरगच्च कार्यक्रम झाले होते.
२.