"केशव विष्णू बेलसरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Kvbelsare.jpg|thumb|दासबोधाचे भाष्यकार प्रा.केशव विष्णू तथा बाबा बेलसरे .]]
दासबोधाचे भाष्यकार प्रा.केशव विष्णू तथा बाबा बेलसरे हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, गोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते. त्यांचा जन्म इ.स. १९०९ ला झाला होता. ते मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते.समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधावर त्यांनी अत्यंत सुंदर भाष्य केले आहे. बेलसर्‍यांचा 'सार्थ दासबोध' प्रमाण मानला जातो. समर्थ वाङ्मयाच्या प्रसारासाठी त्यांनी खूप काम केले. ते अनेक वर्ष मालाड, मुंबई येथे प्रवचने करत असत.
 
'''के.वि.बेलसर्‍यांची ग्रंथरचना'''
 
१. अंतर्यात्रा
 
२. आनंद साधना
 
३.अध्यात्म संवाद - १
 
४. अध्यात्म संवाद - २.
 
५.अध्यात्म संवाद - ३
 
६.चैतन्यसुधा समाधान पर्व
 
७. भावार्थ भागवत
 
८. शरणागती
 
७. श्रीचैतन्यगीता
 
९. श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज (चरित्र आणि वाङ्मय)
 
१०. संतांचे आत्मचरित्र
 
११. साधकांसाठी संतकथा
 
१२.सार्थ श्रीदासबोध