"नारायण हरी आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{गल्लत|हरी नारायण आपटे}}
'''नारायण हरी आपटे''' ([[११ जुलै]], [[इ.स. १८८९]]- [[नोव्हेंबर १४]], [[इ.स. १९७१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, मराठी चित्रपटांचे पटकथाकार होते. भाग्यरेखा‘भाग्यरेखा’ हा चित्रपट ना.ह.आपट्यांच्या ‘पाच ते पाच’ या कथेवरून केला होता. चित्रपटाची पटकथा, गीते आणि दिग्दर्शन शांताराम आठवले यांचे होते. त्या चित्रपटात १९४२ सालच्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांचे खडतर साहसी जीवन दाखवले होते. सामान्यांचा क्रांतिकारकांना मिळणारा सक्रिय व धाडसी पाठिंबा, भाकरी मोर्चा सारखे सामाजिक लढे, आदर्श, ध्येयनिष्ठ प्रेम, मोहाच्या क्षणातून उद्भवलेला कुमारी माता हा पेचप्रसंग, हे सर्व दाखवणारे आणि "निर्भयतेने जीवन जगा" असा संदेश देणारे हे राजकीय पार्श्वभूमी असलेले चित्रण होते. चित्रपट फारच उत्तम बनला होता, परंतु महात्मा गांधींचा खून झाला, आणि दंगे, जाळपोळ यांत चित्रपटाची वाताहत झाली.
 
== प्रकाशित साहित्य ==
ओळ ८१:
|पहाटे पूर्वीचा काळोख || || || इ.स. १९२६
|-
|पांच ते पांच ||दीर्घकथा || ||
|-
|पाणी आणि शेवाळ|| || ||