"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २४३:
* सरस्वती मंदिर , पुणे
 
==मुंबईतील जुनी बंद झालेली तमाशा थिएटरे व नाट्यगृहे==
 
* ऑपेरा हाउस (तिथे नंतर न्यू ऑपेरा हाउस चित्रपटगृह), गिरगांव
* ऑपेरा हाउस
* एम्पायर
* एलफिन्स्टन
* एली कदूरी हायस्कूलसमोरचे थिएटर, माझगांव
* कॉरोनेशन
* केळीच्या वखारीशेजारचे थिएटर, भायखळा(पश्चिम)
* कृष्ण थिएटर
* गुलशन थिएटर(तिथे आता त्याच नावाचे चित्रपटगृह)
* गेइटी
* ग्रॅन्ड
* डिलाइल रोड थिएटर
* ताज थिएटर
* दौलत थिएटर
* नायगाव थिएटर
* नॉव्हेल्टी
* न्यू हनुमान थिएटर, लालबाग (आता तिथे मंगल कार्यालय)
* पलटण रोड थिएटर (क्रॉफर्ड मार्क्रेटजवळ)
* प्रिन्सेस
* बालीवाला थिएटर (तिथे आता आल्फ्रेड चित्रपटगृह), पिला हाउस
* बॉम्बे
* बॉम्बे थिएटर, पिला हाउस
* भांगवाडी
* बीडीडी चाळीजवळचे थिएटर , वरळी
* रॉयल
* भांगवाडी थिएटर, काळबादेवी
* रिपन
* राणीच्या बागेतले खुले थिएटर
* रॉयल थिएटर (आता चित्रपटगृह), पिला हाउस
* रिपन थिएटर (आताचे रोशन चित्रपटगृह),पिला हाउस
* लोकमान्य थिएटर
* वडाचा नाका थिएटर (दीपक टॉकीजशेजारी, ग्लोब मिल पॅसेज, वरळी)
* शिवानंद थिएटर, प्लाझा टॉकीजमागे, दादर
* सैतान चौकीजवळचे थिएटर
* व्हिक्टोरिया
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नाटक" पासून हुडकले