"अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
अखिल भारतीय नाट्य परिषदेची स्थापना
 
==इतिहास==
==पुररस्कार==
 
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही दरवर्षी नाट्य अभिनेत्यांना आणि अन्य नाट्यकर्मींना अनेक पुरस्कार देते. त्यांतील काही पुरस्कार :
* अनंत बर्वे स्मॄति पुरस्कार (नाट्य-कार्यकर्त्याला)
* कमलाकर वैशंपायन स्मृति पुरस्कार (एकपात्री कलाकाराला)
* गुणगौरव पुरस्कार (अभिनेता किंवा अन्य नाट्यकर्मीला)
* गोपीनाथ सावकार पुरस्कार (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाला)
* जीवनगौरव पुरस्कार (आयुष्यभर नाट्यसेवा करणार्‍याला)
* बाबुराव कुरतडकर स्मृति पुरस्कार (रंगभूषाकाराला)
* म्हैसकर फाउंडेशन पुरस्कार (नेपथ्यकाराला)
* श्रीकृष्ण अनंत पंडित पुरस्कार (त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट नाटकाला)
* ??? पुरस्कार (त्या वर्षातल्या सर्वोत्कृष्ट संगीत नाटकाला)
 
 
 
 
 
{{विस्तार}}