[[File:Shri kalyaan swami.jpg|thumb|right|250px|कल्याण स्वामींचे समकालीन व्यक्तीने काढलेले चित्र]]
'''कल्याण स्वामी''' (मराठी लेखनभेद: '''कल्याणस्वामी''')), पूर्ण नाव : अंबाजी कृष्णाजी कुलकर्णी; जन्म :अंदाजे बाभुळगांव येथे ([[अंदाजे शा.श. १५५८ की १५४०?]], अर्थात इ.स. १६३६ किंवा १६१८ - मृत्यू : [[अधिक आषाढ शुद्ध त्रयोदशी]], [[शा.श. १६३६]]; डोमगाव, [[उस्मानाबाद जिल्हा]], [[महाराष्ट्र]]). हे स्वत: योगी व [[समर्थ रामदास|समर्थ रामदासांचे]] शिष्य व योगी होते. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेलारचलेल्या ''[[दासबोध]]'' हाया ग्रंथग्रंथाचे यांच्याकरवीलेखनिक कल्याणस्वामी होते. लिहिला{{संदर्भ हवा}}.
== बालपण व आरंभिक जीवन ==
मूळच्या नाशिक परिसरातील कृष्णाजीपंत कुलकर्णी पहिल्या पत्नीच्या निधनानंतर तीर्थयात्रेसाठी कोल्हापूरला आले होते. तेथे पाराजीपंत (बरवाजीपंत) कुलकर्णी यांच्या रखुमाबाई नावाच्या बहिणीशी कृष्णाजीपंतांचा विवाह झाला. त्यांना ३ मुले झाली पहिलेपहिला म्हणजे, अंबाजी (जन्म [[शा.श. १५५८]] म्हणजे [[इ.स. १६३६]] ) व दुसरेदुसरा दत्तात्रय. या दोघांना एक बहिणहीबहीणही होती. समर्थ रामदास स्वामीरामदासस्वामी कीर्तनासाठी कोल्हापूरला आले असता पराजीपंतानी आपल्या बहीण व तिच्या मुलांसह समर्थांचा अनुग्रह घेतला. त्यानंतर अंबाजी, दत्तात्रय व त्यांच्या मातोश्री समर्थांबरोबर तीर्थयात्रेस निघाले. वाटेत शिरगाव येथे समर्थांनी दत्तात्रय स्वामींना मठ स्थापून दिला. ते व त्यांच्या मातोश्री तेथेच राहिले. अंबाजी मात्र पुढे आजन्म समर्थसेवेत राहिले. अंबाजींचेच नाव पुढे समर्थांनी ''कल्याण'' असे ठेवले.
==समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी==
सन १६४८ ते सन १६७८१६७८पर्यंत पर्यंत कल्याण स्वामीकल्याणस्वामी हे श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या बरोबर होते.या ३० वर्षांच्या कालखंडामध्ये त्यांनी समर्थांचे सर्व साहित्य लिहून काढलेदिले. समर्थ सज्जनगडावर असताना कल्याण स्वामी रोज त्यांच्या स्नानासाठी 'उरमोडी' नदीतून पाण्याने भरलेले हंडे सज्जनगडावर घेवूनघेऊन येत असत. हे हंडे आजही तेथे पहायला मिळतात. ते समर्थांना कीर्तनामध्ये साथ करत असत.तसेच त्यांच्या बरोबर सर्वत्र फिरत असत .समर्थ रामदासांनी त्यांना समाधिअवस्थेची अनुभूती दिली होती. महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या शिवथर घळ (वर्तमान महाराष्ट्रात) या ठिकाणी समर्थ रामदासांनी त्यांच्याकडून आपला दासबोध हा ग्रंथ लिहून घेतला. रामदासांनी कल्याण स्वामींनाकल्याणस्वामींना दासबोधाचे तात्त्विक सारही सांगितले; ते ''सोलीव सुख'' या नावाने प्रसिद्ध आहे. सध्या समर्थांचे जे काही साहित्य उपलब्ध आहे, तेत्याचे बहुतेक सर्वलिखाण कल्याणांच्याकल्याणस्वामीच्या हातचेलेखणीतून झाले आहे. कल्याणस्वामींचे गुरुबंधू अनंत कवी लिहितात : "स्वामींचा कवितासमुद्र अवघा कल्याण लिहितसे ।"
सन १६७८ मध्ये समर्थ रामदासांनी कल्याण स्वामींनाकल्याणस्वामींना डोमगावला जाण्याची आज्ञा केली.सन १६८२१६८२मध्ये मध्ये रामदास स्वामींनीरामदासस्वामींनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या अस्थी चाफळ येथील वृन्दावनामध्येवृंदावनामध्ये ठेवण्यात आल्या.त्यांची पूजाअर्चनात्यांची पूजाअर्चा कल्याण स्वामींचेकल्याणस्वामींचे शिष्य ,केशव स्वामीकेशवस्वामी हे करत असत. सन १७१४१७१४मध्ये मध्ये केशव स्वामींनीकेशवस्वामींनी समर्थांच्या अस्थी वृंदावनामधून बाहेर काढल्या असता,परंडा परांडा येथे कल्याण स्वामींनीकल्याणस्वामींनी देह ठेवला. गुरुशिष्य (समर्थ रामदास स्वमीरामदासस्वामी व कल्याण स्वामीकल्याणस्वामी )दोघांच्या अस्थी एकत्र विसर्जित करण्यात आल्या.श्री कल्याणश्री स्वामींनीकल्याणस्वामींनी त्यांचे सर्व जीवन समर्थसेवेत अर्पण केले होते.
== व्यक्तिमत्त्व ==
== व्यक्तिमत्व ==
कल्याण स्वामींचेवामींचे हस्ताक्षर अतिशय वळणदार होते. त्यांच्या हातचे २५० पानांचे बाड धुळे येथे उपलब्ध आहे. ते रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत., त्यामुळे त्यांची शरीरयष्टी अत्यंत बलदंड होती.त्यामुळेच नदीच्या पुरामध्ये उडी घेणे, सज्जनगडावरून खाली झेप घेणे अशी कामे ते लीलया करू शकत. ते रुद्राक्षमाळा, [[जानवे|यज्ञोपवीत]], मुद्रिका, दाढी व शिखा इत्यादी धारण करत असत{{संदर्भ हवा}}ते सर्वांगाला भस्म लावत असत. .ते [[पातंजल योग|पातंजल योगामध्ये ]] अधिकार असलेले योगी होते.कल्याण स्वामींनाकल्याणस्वामींना 'योगीराजयोगिराज ' उपाधीने संबोधले जाते. त्यामुळेच त्यांचे चित्र योगमुद्रेमध्ये बसलेल्या स्थितीमध्ये आहे. महाराष्ट्र ,कर्नाटक, व आंध्रप्रदेश या भागात कल्याण स्वामींनी २५०कल्याणस्वामींनी पेक्षा२५०पेक्षा अधिक रामदासी मठांची स्थापना केली आहे. वळणदार अक्षर, उत्तम पाठांतर , तेज:पुंज शरीरयष्टी, प्रतिभावंत कवी , योगी व एकनिष्ठ गुरुभक्त इत्यादी गुण आपणास श्री कल्याण स्वामींच्यास्वामींमध्ये चरित्रात आढळतात.
== साहित्यरचना ==
कल्याणस्वामीनी ७०० ओव्यांचे महावाक्य पंचीकरण हे प्रकरण आणि ध्रुवाख्यान(१४), श्रीरामदास(८), रुक्मिणीस्वयंवर(हिंदी-३४), श्रीशुकाख्यान(१८), संतमाळा(१०), सोलीवसुख(५०अभंग)व आणखी सहा प्रकरणे रचली आहेत. याशिवाय, ५ श्लोक, ८ आरत्या, ९७ पदे, ३ भूपाळ्या आणि ८२ चौचरणी ओव्या रचल्या आहेत. {{संदर्भ हवा}}.
कल्याण स्वामीनी ७०० ओव्यांचे पंचीकरण, २५हून अधिक आरत्या, [[पदे]], अभंग इत्यादी रचना लिहिली{{संदर्भ हवा}}. कल्याण स्वामींच्या हातचे सुमारे २५० पानांचे बाड उपलब्ध आहे.
==समाधी मंदिर==
[[File:Sree kalyan swami samadhi.jpg|thumb|right|250px|कल्याण स्वामीची समाधी, डोमगाव, [[परांडा तालुका]] [[उस्मानाबाद जिल्हा]], [[महाराष्ट्र]]]]
डोमगाव येथे आल्यावर स्वामींनी रामदासी कार्यास सुरुवात केली.वर्षातील ४ महिने डोमगाव ,४ महिने डोणजे व ४ महिने डोमगाव येथील कडा येथे त्यांचे वास्तव्य असे.सन १६७८ ते सन १७१४ पर्यंत कल्याण स्वामीकल्याणस्वामी डोमगाव येथे होते. या भागात त्यांनी विपुल प्रमाणात शिष्यवर्ग निर्माण केला. त्यांच्या ४४ शिष्यांची यादी उपलब्ध आहे. महाराष्ट्रातल्या वर्तमान [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद जिल्ह्याच्या]] [[परांडा]] नामक गावी [[आषाढ शुद्ध त्रयोदशी]], [[शा.श. १६३६]](इसवी सन १७१४) रोजी कल्याण स्वामींनीकल्याणस्वामींनी देह ठेवला. त्यांच्या पार्थिव देहाचे अंत्यसंस्कार डोमगाव येथे झाले. [[सीना नदी]]काठी असलेल्या डोमगावडोमगावच्या या समाधिस्थळी सुमारे २५० वर्षे जुने असलेले कल्याण स्वामीकल्याणस्वामी समाधिमंदिर आहे. वर्तमान समाधी मंदिर हे त्यांचे उत्तराधिकारी श्री मुद्गल स्वामींच्या काळात, बांधूनम्हणजे झालेकल्याणस्वामीं आहे.हा कालखंड त्यांच्यासमाधिस्थ समाधीनंतरझाल्यानंतर ५९ वर्षांचावर्षांनंतर आहेबाढले गेले.कल्याण स्वामींची कल्याणस्वामींची समाधी हिही वालुकामय पाषाणाची आहे. या समाधिमंदिरात, दासबोधाचीजसा आद्यसमर्थ हस्तलिखितरामदासस्वामींनी प्रतसांगितला (जीव समर्थांनीकल्याणस्वामींनी सांगितलीलिहून वघेतला,अशा कल्याणदासबोधाची स्वामींनीआद्य लिहूनहस्तलिखित घेतली)प्रत, कल्याण स्वामींची जपमाळ इत्यादी स्मृतिवस्तू ठेवल्या आहेत. दरवर्षी आषाढ शुद्ध त्रयोदशीला कल्याण स्वामींचीकल्याणस्वामींची पुण्यतिथी असते .
== शिष्य परिवार ==
कल्याण स्वामींचेकल्याणस्वामींचे अनेक शिष्य होते. त्यांच्या मठांची संख्या २५० च्या२५०च्या जवळपास असून{{संदर्भ हवा}} हे सर्व मठ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटक याभागातया भागात आहेत. उपलब्ध माहितीनुसार काही शिष्यांची नावे :
* [[मुद्गल स्वामी]] - डोमगाव मठ उत्तराधिकारी
* [[केशव स्वामी]] -उंब्रज मठ
* [[जगन्नाथ स्वामी]] - तडवळे मठ
* शिवरामदिगंबर स्वामी
* नरहरी स्वामी
* पुरुषोत्तम स्वामी
*शिवराम [[मुद्गल स्वामी]], पट्टशिष्य -आपचंद डोमगाव मठ उत्तराधिकारी
* रामजी बाबा -बारामती मठ
* शाम स्वामी
* शिवराम स्वामी(१)
* शिवराम स्वामी(२) -आपचंद मठ
* सामराज
==कल्याण स्वामींच्या काही स्वतंत्र रचना==
१)महावाक्य पंचीकरण-अध्यात्मतत्त्वज्ञान विशद करणारे अभंगबद्ध प्रकरण
२)रुक्मिणीस्वयंवर
३)ध्रुव आख्यान
धुळे येथील सत्कार्योत्तेजक सभेने कल्याण स्वामींच्या जीवनावर व साहित्यरचनेवर ''समर्थशिष्य कल्याण''' नावाचा ग्रंथ प्रकाशित केला आहे.
==डोमगावला जाण्याचे मार्ग==
रेलवेरेल्वे ने पुण्याहून कुर्डूवाडी जंक्शन(जिल्हा सोलापूर ) येथे जावे व तेथून परंडा मार्गेपरांडामार्गे डोमगावला जाता येते.
==संदर्भ ग्रंथ ==
समर्थशिष्य कल्याण -संपादक श्री.गणेश शंकर देव , सत्कार्योत्तेजक सभा ,धुळे .
दासायन -श्री अनंतदास रामदासी महाराज
|