"बाल नाट्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३६:
* '''रंगनाथ कुलकर्णी:''' तंबूत शिरलेला उंट .
* '''रंगा गोडबोले :''' छान छोटे वाईट मोठ्ठे, नको रे बाबा.
* '''रचेल गडकर''': चांदोबा हसला
* '''रत्नाकर मतकरी :''' अचाटगावची अफाट मावशी, अदृश्य माणूस, अलबत्या गलबत्या, अललू घु्र्र‌र्र, अलीबाबाचे खेचर आणि ३९वा चोर, आटपाटनगरची राजकन्या, इंद्राचं आसन नारदाची शेंडी, कळलाव्या कांद्याची कहाणी, गाणारी मैना, ढगढगोजीचा पाणीप्रताप, दि ग्रेट गोल्डन गॅंग, धडपडे बडबडे मारकुटे आणि मंडळी, निम्मा शिम्मा राक्षस, बुटबैंगण, मधुमंजिरी, राक्षसराज झिंदाबाद, सरदार फकडोजी वाकडे.
* '''राम गणेश गडकरी :''' दोन चुटके, सकाळचा अभ्यास.
Line ४५ ⟶ ४६:
* '''वि.कृ.श्रोत्रिय :''' गुरूची विद्या, नापासांचा प्रश्न, पोस्टाने प्रवास, मुलांची रंगभूमी भाग १ ते ३.
* '''विजय तेंडुलकर :''' चांभारचौकशीचे नाटक, चिमणा बांधतो बंगला, पाटलाच्या पोरीचे लगीन, बाबा हरवले आहेत, बॉबीची गोष्ट, राजाराणीला घाम हवा.
* '''विजय शिंदे''' : ओले ओले टीव्ही बोले, राजकन्येची बाहुली
* '''विनोद हडप :''' हॅलो हरी एक्का दुर्री तिर्री.
* '''शंकर पाटील :''' हिकमती हिटलर.
Line ५० ⟶ ५२:
* '''स.अ.शुक्ल :''' सत्याग्रही, सिंहाचा छावा.
* '''सई परांजपे :''' झाली काय गंमत, पत्ते नगरीत, शेपटीचा शाप.
* '''सागर देशमुख''' : पलंगाखाली राहणारी (मूळ लेखक डंकन वेल्स, बेड के नीचे रहनेवाली-हिंदी रूपांतर :जितेंद्रजोशी)
* '''साने गुरुजी''' : श्यामची आई(मूळ पुस्तकाचे नाट्य रूपांतर)
* '''सुधाकर प्रभू :''' अमरवेल, असे घर अशी मुले, आईचा वाढदिवस, इकडम नगरीचा तिकडम राजा, इटुकली मिटुकली नाटुकली, एक होता मोहनिया, कन्हैयाचे सौंगडी, खादाडखाऊ, गाणारा गाव, गोड फजिती, जयवंत जाणला राजा, पुस्तकहंडी, पैजबहाद्दर, बैरागी राजा, भाग्यवती मी भाग्यवती, मधला पांडव, मानाची भिकबाळी, मानिनी, मुले नाटक करतात, रक्ताचे मोल, रक्षाबंधन, रूपांजली, वाढदिवसाची भेट, सात बुटके आम्ही छान, सारे एक समान, सिंहगडचा शिलेदार, हबू राजा गोबू प्रधान.
Line ५६ ⟶ ५९:
यांशिवाय ज्यांचे लेखक माहीत नाहीत अशी अनेक बालनाट्ये आहेत. विकिपीडियाच्या सदस्यांनी लेखक शोधावेत आणि त्या लेखकांचा व त्यांच्या नाटकांचा समावेश वरील यादीत करावा.
 
'''लेखक माहीत नसलेली बालनाट्ये''' : जय हो फॅंटसी, फुलपाखराची गोष्ट, जीवन सुंदर आहे, पोरका, मदर्स डे, आणि कौतुक झाले, रंगाची किमया, घराघराचे रूप आगळे, बालपण नको रे बाबा
"https://mr.wikipedia.org/wiki/बाल_नाट्य" पासून हुडकले