"कान्होपात्रा दत्तात्रेय किणीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो "कान्होपात्रा किणीकर" हे पान "कान्होपात्रा दत्तात्रेय किणीकर" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''कान्होपात्रा किणीकर''' या विख्यात मराठी नाट्य अभिनेत्री होत्या. त्यांचा जन्म १९३३साली२ ऑक्टोबर १९३४ रोजी आणि मृत्यू २५-१०- ऑक्टोबर २००९ रोजी झाला.
 
==त्यांची नाटके आणि त्यांतील भूमिका==
 
* आठवा अवतार (कृष्ण)
* उद्याचा संसार (?)
* एकच प्याला (सिंधू)
* कट्यार काळजात घुसली (पंडिताची मुलगी)
* गोकुळचा चोर (कृष्ण, राधा)
* घराबाहेर (ऊर्मिला)
* चमकला ध्रुवाचा तारा (सुनीती)
* जग काय म्हणेल (?)
* पुण्यप्रभाव (वसुंधरा)
* पैसाच पैसा (शकुंतला)
* प्रेमसंन्यास (लीला)
* प्रीतिसंगम (?)
* बेबंदशाही (चंद्रावळ)
* भावबंधन (लतिका)
* मदनाची मंजिरी (मंजिरी, लीलावती)
* मानापमान (कुसुम, भामिनी)
* मृच्छकटिक (वसंतसेना)
* ययाती आणि देवयानी (शर्मिष्ठा)
* राजसंन्यास (शिवांगी)
* राणीचा बाग (ऊर्मिला)
* लग्नाची बेडी (अरुणा, यामिनी)
* विद्याहरण (देवयानी)
* शाकुंतल (?)
* शारदा (वल्लरी)
* संत नामदेव (जनाबाई)
* संशयकल्लोळ (रेवती)
* सुवर्णतुला (सत्यभामा)
* सौभद्र (सुभद्रा)
* हे बंध रेशमाचे (रेशमा)