"आशा काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक = २३ नोव्हेंबर १९४८
| जन्म_स्थान = गडहिंग्लज
| मृत्यू_दिनांक =
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''आशा काळे''' या मराठी नाट्यसृष्टीतल्या एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत. लग्नानंतर त्यांचे नाव गौरी माधव नाईक असे झाले असले तरी त्या आशा काळे या नावानेच प्रसिद्ध आहेत.त्यांचा जन्म २३नोव्हेंबर रोजी१९४८रोजी गडहिंग्लज येथे झाला. शालेय शिक्षण कोल्हापूर अणि पुणे येथे झाले. वयाच्या १४व्या वर्षी नाटकांत कामे करावयास सुरुवात केल्याने त्यांना कॉलेजचे शिक्षण मिळाले नाही. कथ्थकनृत्याचे त्यांनी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले असून त्या सुरुवातीला नृत्याचे कार्यक्रमही करीत. आशा काळे यांचे पहिले व्यावसायिक नाटक, 'सीमेवरून परत जा' हे, आणि पहिला चित्रपट 'तांबडी माती'.
 
२००८साली गोव्यात झालेल्या ६व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन आशा काळे यांच्या हस्ते झाले होते.
 
'''त्यांच्या भूमिका असलेली नाटके :''
Line ५६ ⟶ ५८:
'''चित्रपट :'''
* अर्धांगी
* चादणे शिंपीत जा
* तांबडी माती
* थोरली जाऊ
* देवता
* बाळा गाऊ कशी अंगाई(१९७७)
* हा खेळ सावल्यांच्वा(१९७६)
 
'''दूरचित्रवाणी मालिका :'''
 
* इंद्रधनू
 
==पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/आशा_काळे" पासून हुडकले