"आशा काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
ओळ ७:
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक = २३ नोव्हेंबर
| जन्म_स्थान = गडहिंग्लज
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे = गौरी माधव नाईक
| कार्यक्षेत्र = अभिनय
| राष्ट्रीयत्व =[[भारतीय]]
ओळ २२:
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव = माधव नाईक
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''आशा काळे''' या मराठी नाट्यसृष्टीतल्या एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत. लग्नानंतर त्यांचे नाव गौरी माधव नाईक असे झाले असले तरी त्या आशा काळे या नावानेच प्रसिद्ध आहेत.त्यांचा जन्म २३नोव्हेंबर रोजी गडहिंग्लज येथे झाला. शालेय शिक्षण कोल्हापूर अणि पुणे येथे झाले. वयाच्या १४व्या वर्षी नाटकांत कामे करावयास सुरुवात केल्याने त्यांना कॉलेजचे शिक्षण मिळाले नाही. कथ्थकनृत्याचे त्यांनी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले असून त्या सुरुवातीला नृत्याचे कार्यक्रमही करीत. आशा काळे यांचे पहिले व्यावसायिक नाटक, 'सीमेवरून परत जा' हे, आणि पहिला चित्रपट 'तांबडी माती'.
'''त्यांच्या भूमिका असलेली नाटके :''
ओळ ५२:
* साटं लोटं
* सीमेवरून परत जा
* संगीत सौभद्र चित्रपट
'''चित्रपट :'''
* अर्धांगी
* तांबडी माती
==पुरस्कार==
* २००८साली रंगत संगत प्रतिष्ठान आणि साहिल फाउंडेशनने दिलेला 'माणूस' पुरस्कार
* ठाणे महापालिकेचा २००८सालचा 'गंगाजमुना' पुरस्कार
* महाराष्ट्र शासनाचा 'व्ही.शांताराम जीवनगौरव' पुरस्कार
* भारती विश्वविद्यालयाचा २०११सालचा 'जीवनसाधना' गौरव पुरस्कार
|