"बाल नाट्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ७:
* '''अतुल पेठे :''' आनंदी गावचा गम्मतराव, दि ग्रेट गाढव सर्कस.
* '''अनंत काणेकरः''' चांदपरी, सोनपरी.
* '''आचार्य अत्रे :''' गुरुदक्षिणा, वीरवचन.
* '''आत्माराम सामंत :''' आगपेटीतला राक्षस.
* '''कुमुदिनी रांगणेकर :''' इच्छानगरी.
* '''कृष्णदेव मुळगुंद :''' अपराध कुणाचा, असा मी काय गुन्हा केला?, जादूनगरीतील राजकन्या, ठकसेन राजपुत्र, पाचूच्या बेटावर.
* '''जयंत तारे :''' अक्कलपूरचा बक्कलराव, अक्रमबक्रम सारेच चक्रम, अल्लाउद्दीनचा दिवा, असं कसं झालं?, अस्मानपूरचा उस्मानखाँ,
Line १८ ⟶ १९:
* '''दत्ता टोळ :''' खानाची फजिती, न रडणारी राजकन्या, नवलनगरीतील नाटक, लिंबूनाना टिंबूनाना, शाळा एके शाळा, शाळा नसलेला गाव.
* '''द.मा.मिरासदार :''' गाणारा मुलूख.
* '''दिनकर देशपांडे :''' जेव्हा अकलेला अक्कल फुटते, जंगलातील वेताळ, टारझन आला रे आला, डाकू खटपटसिंग धडधडसिंग, दोन भांडखोर तेच दिवाळखोर, पेपर फुटला,
बंबाबू हो बंबाबू, बम बम भोलाराम, बहरले झाड सोन्याचे. * '''धोंडो रामचंद्र करमरकर :''' (संगीत) भातुकलीचा खेळ. ''या बालनाट्यावर तत्कालीन इंग्रज सरकारने बंदी घातली होती.''
* '''ना. ग. गोरे :''' बेडुकवाडी.
* '''नाना कोचरेकर :''' शामची आई.
* '''नाना ढाकुलकर :''' ओम् नरकराय नम:.
* '''नानासाहेब शिरगोपीकर :''' गोकुळचा चोर, परीक्षेपूर्वीच्या सात रात्री, बालशिवाजी, शाबास बिरबल शाबास, सिंहगडचा शिलेदार, सिंहाचा छावा.
* '''नीळकंठ नांदुरकर :''' अबब विठोबा बोलू लागला.
* '''पुरुषोत्तम दारव्हेकर :''' उपाशी राक्षस, झिमझिम, पेपर फुटले.
* '''पु. ल. देशपांडे :''' नवे गोकुळ, वयम् मोठम् खोटम्.
* '''प्रकाश पारखी :''' भित्रा राजपुत्र, मंग्या गारुडी आणि जादूची पुंगी.
Line २८ ⟶ ३३:
* '''भालचंद्र भिडे :''' हेमा आणि सात बुटके.
* '''भा.वि.वरेरकर :''' सदा बंदीवान.
* '''मधुकर फुकणे :''' अस्वलाने घातला गोंधळ, इटुकली पोर धिटुकली, चिन् चिन् चिंपांझी, बाल भक्त ध्रुव, बाल शिवाजी, मामाच्या गावाला जाऊ या, राजयोगी शिवाजी,
राजाला फुटलं शेपूट, विक्रमपूरचा चक्रमसेन, संत ज्ञानेश्वर, सरदार लटपटराव लुटपुटे.
* '''म. वि. गोखले :''' डिटेक्टिव्ह नंदू, प्रिय मित्रांनो रामराम, लिपी वनातले राक्षस, होता रायाजी वाचला शिवाजी.
* '''माधव साखरदंडे :''' आला अडाण्याचा गाडा, नरवर किसना समान, पंचतंत्र.
* '''मालतीबाई दांडेकर :''' संगीत चंद्राचे वरदान
* '''रंगनाथ कुलकर्णी:''' तंबूत शिरलेला उंट .
* '''रंगा गोडबोले :''' छान छोटे वाईट मोठ्ठे, नको रे बाबा.
* '''रत्नाकर मतकरी :''' अचाटगावची अफाट मावशी, अदृश्य माणूस, अलबत्या गलबत्या, अललू घु्र्रर्र, अलीबाबाचे खेचर आणि ३९वा चोर, आटपाटनगरची राजकन्या,
इंद्राचं आसन नारदाची शेंडी, कळलाव्या कांद्याची कहाणी, गाणारी मैना, ढगढगोजीचा पाणीप्रताप, दि ग्रेट गोल्डन गॅंग, धडपडे बडबडे मारकुटे आणि मंडळी, निम्मा शिम्मा राक्षस, बुटबैंगण,
मधुमंजिरी, राक्षसराज झिंदाबाद, सरदार फकडोजी वाकडे.
* '''राम गणेश गडकरी :''' दोन चुटके, सकाळचा अभ्यास.
* '''लीलावती भागवत :''' पंडित पंडित तुझी अक्कल शेंडीत.
* '''वसंत बापट :''' बालमुकुंद.
* '''वसुधा पाटील :''' सिंड्रेला.
* '''वा.गो.आपटे :''' नाट्यभारत, नाट्यरामायण.
* '''वामन पात्रीकर :''' काऊ काऊ दार उघड.
* '''वि.कृ.श्रोत्रिय :''' गुरूची विद्या, नापासांचा प्रश्न, पोस्टाने प्रवास, मुलांची रंगभूमी भाग १ ते ३.
* '''विजय तेंडुलकर :''' चांभारचौकशीचे नाटक, चिमणा बांधतो बंगला, पाटलाच्या पोरीचे लगीन, बाबा हरवले आहेत, बॉबीची गोष्ट, राजाराणीला घाम हवा.
* '''विनोद हडप :''' हॅलो हरी एक्का दुर्री तिर्री.
* '''शंकर पाटील :''' हिकमती हिटलर.
* '''शं. रा. देवळे :''' देवाची दिवाळी, पोपेलका आणि राजकुमार.
* '''स.अ.शुक्ल :''' सत्याग्रही, सिंहाचा छावा.
* '''सई परांजपे :''' झाली काय गंमत, पत्ते नगरीत, शेपटीचा शाप.
* '''सुधाकर प्रभू :''' अमरवेल, असे घर अशी मुले, आईचा वाढदिवस, इकडम नगरीचा तिकडम राजा, इटुकली मिटुकली नाटुकली, एक होता मोहनिया, कन्हैयाचे सौंगडी, खादाडखाऊ, गाणारा गाव, गोड फजिती, जयवंत जाणला राजा, पुस्तकहंडी, पैजबहाद्दर, बैरागी राजा,
रक्ताचे मोल, रक्षाबंधन, रूपांजली, वाढदिवसाची भेट, सात बुटके आम्ही छान, सारे एक समान, सिंहगडचा शिलेदार, हबू राजा गोबू प्रधान.
* '''सुधा करमरकर :''' अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा, जादूचा वेल..
|