"चिंदोडी लीला रंगमंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छो वर्ग:बेळगांव |
No edit summary |
||
ओळ १:
'''चिंदोडी लीला रंगमंदिर''' हे [[भारत|भारताच्या]] [[कर्नाटक]] राज्यातील [[बेळगाव]] शहरातले एक
नाट्यगृहाचे नाव प्रख्यात कानडी नाट्य आणि चित्र अभिनेत्री [[चिंदोडी लीला]] हिच्यावरून ठेवले गेले होते [[चिंदोडी लीला |चिंदोडी लीलाच्या]] इ.स. २०१०मध्ये झालेल्या मृत्यूनंतर नाट्यगृहाची शान ओसरली. आणि, सप्टेंबर २०११मध्ये नाट्यगृह पाडायला सुरुवात झाली. त्या जागी आता गणपती विसर्जनासाठी एक मोठा हौद बांधण्यात येणार आहे. कपिलेश्वराच्या मंदिराजवळचा तलाव आता त्या कामासाठी अपुरा वाटू लागला आहे.
.
{{विस्तार}}
|