"शिवाजी मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
श्री शिवाजी मंदिर हे [[दादर]], [[मुंबई]] येथील प्रसिद्ध नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाची व्यवस्था श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ या न्यासाकडे आहे. या नाट्यगृहाचे उद्घाटन ३१ डिसेंबर १९४३ रोजी झाले. दादर(पश्चिम)मधील प्लाझा या चित्रपटगृहाच्या हे बरोब्बर समोर आहे. हे एक बंदिस्त सभागृह असून वातानुकूलित आहे. नाट्यगृहातील रंगमंचाचा आकार ३० X ४० फूट आहे. रंगमंचासमोरचा व्हेलव्हेटचा मोठा दर्शनी पडदा ३० X १२ फुटाचा आहे.
शिवाजी मंदिरच्या आवारात नाटकांत काम करण्यासाठी येणार्या कलाकारांच्या राहण्याची सोय नाही.
|