"यामिकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो "यंत्रशास्त्र" हे पान "स्थितिगतिशास्त्र" मथळ्याखाली स्थानांतरित केले. |
No edit summary |
||
ओळ १:
'''स्थितिगतिशास्त्र''' (इंग्रजीत मेकॅनिक्स) ही स्थिर वा हालणार्या वस्तूंवर पडणार्या बलांमुळे होणार्या परिणामांचा अभ्यास करणारी भौतिकशास्त्राची एक शाखा आहे. स्थितिगतिशास्त्राच्या (१) स्थितिशास्त्र(स्टॅटिक्स), (२) गतिशास्त्र(डायनॅमिक्स), (३) शुद्ध गतिशास्त्र(कायनेमॅटिक्स), बलगतिशास्त्र(कायनेटिक्स) आणि यांत्रिकी अशा उपशाखा आहेत. स्थितिगतिशास्त्राचा यंत्रे तयार करण्यासाठी किंवा चालवण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग कसा करता येईल याचा अभ्यास करणार्या उपशाखेस यांत्रिकी हे नाव आहे.
|